मराठी बातम्या / क्रिकेट /
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) यंदाचा १७ वा सीझन आहे. आयपीएल २०२४ चे सामने एकूण १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२४ चे सामने हे दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, मोहाली, जयपूर, लखनऊ, हैदराबादसह गुवाहाटी आणि धर्मशाला या शहरांममध्येही खेळवले जातील. ही स्पर्धा होम आणि अवे फ्रॉम होम फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. म्हणजेच प्रत्येक संघ ७ सामने होम ग्राउंडवर खेळेल तर उर्वरित ७ सामने विरोधी संघांच्या होम ग्राऊंडवर खेळेल.
आयपीएल ताज्या बातम्या
आयपीएल गुणतालिका
स्थान | संघ | सामने | विजयी | पराभूत | बरोबरीत | अनिर्णित | गुण | नेट रनरेट | मालिकेतील फॉर्म | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ![]() | 14 | 9 | 3 | 0 | 2 | 20 | +1.428 | AAWWW | |
2 | ![]() | 14 | 8 | 5 | 0 | 1 | 17 | +0.414 | WAWLW | |
3 | ![]() | 14 | 8 | 5 | 0 | 1 | 17 | +0.273 | ALLLL |
आयपीएल रेकॉर्ड
आयपीएल 2024 लीडरबोर्ड
- खेळाडू
- संघ
Most Runs

Virat Kohli
Royal Challengers Bengaluru
741धावा
Most Wickets

Harshal Patel
Punjab Kings
24बळी
आयपीएल 2024 व्हिडिओ
आयपीएल टॉप खेळाडू
आयपीएल FAQs
Q: आयपीएलमध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक विजेतेपदं पटकावली आहेत?
A: आयपीएलमध्ये, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी प्रत्येकी ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे.
Q: आतापर्यंत आयपीएलचे किती सीझन झाले आहेत?
A : आयपीएल २००८ मध्ये सुरू झाले. आयपीएल २०२४ हे स्पर्धेचे १७ वे सीझन आहे.
Q: आतापर्यंत कोणत्या संघांना आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही?
A: आतापर्यंत पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, लखनौ सुपर जायंट्स या संघांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.
Q: सन रायझर्स हैदराबादने आतापर्यंत किती आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत?
A: सन रायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले होते. पण त्याआधी २००९ मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
Q: मुंबई इंडियन्सने किती वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे?
A: मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.