RSS Feed

न्यूज फीड्सच्या माध्यमातून तुम्ही वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या बातम्यांची व विविध विषयांवरील लेखांची माहिती प्राप्त करू शकता. या सेवेच्या माध्यमातून तुम्ही वेबसाइट वर न जाताही त्यावर प्रकाशित बातम्यांची तत्काळ माहिती प्राप्त करू शकता. फीड्सला आरएसएस नावाने ओळखले जाते. हे रियली सिम्पल सिंडिकेशन एक्सएमएल माध्यमावर आधारित प्रारुप आहे. आता मराठी डॉट हिंदुस्तानटाइम्स डॉट कॉम सुद्धा आरएसएस म्हणजेच न्यूज फीड्स वाचकांना प्रदान करत आहे. या फीड्सच्या माध्यमातून तुम्ही वेबसाइट वर प्रकाशित बातमीचे हेडलाइन व त्याचे संक्षिप्त विवरण प्राप्त करू शकता. प्रत्येक हेडलाइन मराठी डॉट हिंदुस्तानटाइम्स डॉट कॉम वर दिलेल्या संपूर्ण बातमीशी संबंधित आहे. या फीड्सचा वापर कोणतीही दूसरी वेबसाइट करू शकते, मात्र संपूर्ण सामुग्रीचे प्रकाशन करू शकत नाही व या सामुग्रीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ही सर्व सामुग्री व डाटा हा मराठी डॉट हिंदुस्तानटाइम्स डॉट कॉम या वेबसाईटचा आहे. त्याचबरोबर आएसएसचे नियम व शर्ती खाली सविस्तरपणे दिल्या आहेत. सर्व सेक्शनमधील महत्वाच्या बातम्यांच्या लिंक