contents
Share on Twitter
Share on FaceBook
Sign in
Sign Out

Thursday , 11 August 2022

Sign in

Sign Out
शोधा

विभाग

फोटोगॅलरीव्हिडिओ गॅलरी

मराठीचे तपशील

आमच्याबद्दलवापराच्या अटीप्रायव्हसी पॉलिसीसाइटमॅपRSSसंपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
• होम
• ताज्या बातम्या
• कॉमनवेल्थ गेम्स 2022
• महाराष्ट्र
• देश विदेश
• मनोरंजन
• क्रीडा
• लाइफस्टाइल
• राशिभविष्य
• फोटोगॅलरी
• व्हिडिओ गॅलरी
मराठी बातम्या  /  Photos

Photos

Raksha Bandhan

8

Raksha Bandhan: कोहली-स्मृतीपासून ते पार्थिव पटेलपर्यंत, पाहा क्रिकेटपटूंच्या रक्षाबंधनाचे खास फोटो

Thursday, August 11, 2022

केसांना निरोगी ठेवण्यासाठी केसांना नियमित तेल लावण्याची अनेकांना सवय असते. मात्र केसांना तेल लावताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जे केस गळणे कमी करेल, केस वाढण्यास मदत करेल. मात्र, तेल नीट न लावल्यास याचे उलट परिणाम होऊ शकतात.

6

केसांना तेल लावताना करू नका या चुका, वाढेल हेअर फॉल

Thursday, August 11, 2022

Prime Minister Narendra Modi celebrated Raksha Bandhan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे. या फोटोमध्ये तरुण मुलगी त्यांना राखी बांधताना दिसत आहेत.

6

पीएमओतील कर्मचाऱ्यांच्या मुलींनी मानलं PM मोदींना भाऊ, पाहा स्पेशल रक्षाबंधानाचे खास PHOTOS

Thursday, August 11, 2022

पूर्व चीनमधील ताप असलेल्या रुग्णांच्या घशातील स्वॅबच्या नमुन्यांमध्ये लांग्या विषाणू आढळून आला असल्याचं वृत्त चीनचं सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सनं दिलं आहे.

6

Langya Virus : कोरोनानंतर आता चीनमध्ये लांग्या व्हायरसचा कहर; ३५ रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली!

Thursday, August 11, 2022

नारळी पौर्णिमेला बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो. काळानुसार जग बदलत असलं तरी नातेसंबंध आणि प्रेम बदलत नसतं. त्यामुळे आजही प्रत्येक घरात बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्या लाडक्या कलाकारांनी देखील मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला आहे. पहा त्यांचे खास फोटो.

13

Rakshabandhan २०२२: असं पार पडलं तुमच्या लाडक्या कलाकारांचं रक्षाबंधन, पाहा खास फोटो

Thursday, August 11, 2022

तुम्ही सकाळी घेतलेले निर्णय तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावतात. सकाळच्या चांगल्या सवयी तुम्हाला आनंदी ठेवण्यास आणि तणावाची पातळी कमी करण्यास मदत करते. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येत काही सवयी समाविष्ट करू शकता.

6

'या' सकाळच्या सवयी तुमचा मूड दिवसभर ठेवतील सकारात्मक आणि फ्रेश

Thursday, August 11, 2022

मध्य प्रदेशातील नीमच शहरातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा साजरा करण्यासाठी मानवनिर्मिती साखळी तयार करून हातात ध्वज घेऊन जनजागृती करत आहे. घरोघरी जाऊन हे विद्यार्थी देशप्रेम आणि राष्ट्रभवना जागृत करत आहेत.

5

Tiranga Yatra : 'हर घर तिरंगा' मोहिमेने देशभरात जागवला देशाभिमान अन् राष्ट्रप्रेम

Thursday, August 11, 2022

पुढील आठवड्यात सूर्य सिंह राशीत जाईल, या राशीचे लोक नाव कमावतील, तुम्ही यादीत आहात का?

5

Lucky Zodiac Signs : १७ ऑगस्टपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींचा शुभकाळ सुरू, तुमची रास कोणती?

Thursday, August 11, 2022

या मिठाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात ६००० रुपये किलो दराने विकले जात आहे.

8

६००० रुपये किलो मिठाई! रक्षाबंधनानिमित्त नाशिकमध्ये विकल्या जाणाऱ्या मिठाईची 'ही' आहे खासियत

Thursday, August 11, 2022

११ ऑगस्ट राखीपौर्णिमा. अनेकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस. तसेच आज गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते. त्यासोबतच रक्षाबंधनाचा सणही सुरू होणार आहे. कोणत्याही राशीसाठी हा दिवस भाग्याचा कसा आहे? घ्या जाणून

13

11 August : राखीपौर्णिमेचा दिवस, कसं असेल १२ राशींचं भविष्य, वाचा सविस्तर

Thursday, August 11, 2022

मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'सीता रामण' हा चित्रपट तेलगूमध्ये प्रचंड चर्चेत आहे. १९७० च्या दशकातील प्रेमकथा दिग्दर्शकाने अप्रतिम पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. मृणाल सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

6

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनसाठी खास! मृणाल ठाकूरचा हा लूक तुम्हीही सहज करू शकता कॉपी

Wednesday, August 10, 2022

दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा 'लायगर' हा चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मोठ्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटासाठी कलाकारांना भरघोस फी मिळाली आहे. पाहूया या चित्रपटासाठी कोणी किती मानधन घेतलं आहे.

9

Liger: विजय देवरकोंडा ते अनन्या पांडे; लायगरसाठी कलाकारांनी घेतलं कोट्यवधीचं मानधन

Wednesday, August 10, 2022

अनेकांना ग्रुपमध्ये नोटिफिकेशनची अडचण येत असते, परंतु आता व्हॉट्सअ‍ॅपनं यासंदर्भात एक फीचर जारी केलं आहे. याद्वारे आता केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच नोटिफिकेशन मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हे फीचर सुरू होण्याची शक्यता आहे.

5

WhatsApp च्या नव्या फीचर्समुळं चॅटिंग होणार आणखी सुरक्षित; पाहा!

Wednesday, August 10, 2022

काही दिवसांपूर्वीच मृणार ठाकूरचा सीता रामाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात १९७० सालातील लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. सध्या मृणाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

6

Mrunal thakur: राखाडी लेहेंग्यात मृणाल ठाकूरचे सौंदर्य खुलले, पाहा फोटो

Wednesday, August 10, 2022

Vastu Tips for kitchen: घरात राहणारे प्रत्येक जण निरोगी रहावे यासाठी तुमचे स्वयंपाकघर चांगले असले पाहिजे. वास्तू तज्ञांच्या मते, काही गोष्टी स्वयंपाकघरात ठेवू नयेत वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराची दिशा, किचनमध्ये गॅस ठेवण्याची दिशा याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तुमचे किचन वास्तुनुसार आहे का?

6

किचनमध्ये चुकूनही या वस्तू ठेवू नका

Wednesday, August 10, 2022

अनन्या पांडे ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लाइगर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, तिने परिधान केलेल्या कपड्यांने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

6

Ananya Panday: नियॉन ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा ग्लॅमरस अंदाज

Wednesday, August 10, 2022

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय लोकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी आपला राष्ट्रध्वज फडकावावा, असा या मोहिमेचा उद्देश आहे.

6

PHOTOS : असा बदलत गेला भारताचा राष्ट्रध्वज; झेंड्यात या रंगांचाही होता प्रस्ताव!

Wednesday, August 10, 2022

जेव्हा पर्यटक नवीन ठिकाणी जातात तेव्हा त्या ठिकाणच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तिथे असलेल्या सुंदर इमारतींचे नक्कीच कौतुक करतात आणि त्यांच्या खास रचनेमुळे ते प्रभावित होतात. चला आम्ही तुम्हाला जगातील काही सुंदर इमारतींबद्दल सांगतो, ज्या खरोखरच त्यांच्या उत्कृष्ट डिझाइनसाठी ओळखल्या जातात.

7

म्युझियम ऑफ द फ्युचर ते कासा मिलापर्यंत 'या' आहेत जगातील सर्वात सुंदर इमारती

Wednesday, August 10, 2022

अखेर आज १४ ऑक्टोबर रोजी राहुच्या शापातून सुटका झाल्याने काही राशीचे लोक आनंदी राहतील हे नक्की.

5

Mangal Sankraman : मंगळाचं संक्रमण कोणत्या राशीतल्या व्यक्तींसाठी घेऊन आली 'गुड न्यूज'

Wednesday, August 10, 2022

ही ओखाई सरयू फिश ऑरगॅनिक कॉटन थ्रेड राखी नावाप्रमाणेच सेंद्रिय आणि हाताने बनवलेली आहे.अवघ्या १५० रुपयात ही राखी मिळते;

5

Raksha Bandhan : पारंपारिकतेला छेद देणाऱ्या अनोख्या राख्या पाहिल्यात का?

Wednesday, August 10, 2022