आयपीएल २०२५ मधील संघांची मराठी आकडेवारी: आयपीएल सीझन १८ ची कामगिरी, क्रमवारी आणि रेकॉर्ड फक्त HT मराठी वर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आयपीएल  /  सांघिक आकडेवारी

आयपीएल 2025 सांघिक आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगची स्थापना २००८ मध्ये झाली आणि सध्या भारतातील दहा शहरांमधील दहा संघांचा समावेश आहे. आयपीएलचा पहिला हंगाम राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. आतापर्यंत ६ वेगवेगळ्या संघांनी आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तर सर्वाधिकवेळा आयपीएल जिंकण्याचा मान दोन संघांना मिळाला आहे. आतायपर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे.

मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९, आणि २०२० आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. चेन्नई सुपर किंग्सने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ साली आयपीएलचे जेतेपद पटकावले. यानंतर कोलकाता नाईट रायडर्यने तीनवेळा (२०१२, २०१४, २०२४) आयपीएल जिंकले आहे. डेक्कन चार्जर्स हैदराबाद आताचा सनरायझर्स हैदराबाद (२००९, २०१६), तर गुजरात टायटन्स (२०२२) यांनी आयपीएल जिंकले आहे. आतापर्यंत फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या संघांना जेतेपद जिंकता आले नाही.

आयपीएल २०२४ चे जेतेपद कोलकाता नाईट राईट रायडर्स संघाने पटकावले होते. श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील संघाने पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता.

  • फलंदाजी
  • गोलंदाजी
  • क्षेत्ररक्षण

एकूण धावा

  • 1
    Sunrisers Hyderabad
    3052
  • 2
    Royal Challengers Bengaluru
    2930
  • 3
    Kolkata Knight Riders
    2667

पॉवरप्लेमध्ये धावा

  • 1
    Sunrisers Hyderabad
    1073
  • 2
    Kolkata Knight Riders
    930
  • 3
    Delhi Capitals
    897

शेवटच्या तीन षटकातील धावा

  • 1
    Royal Challengers Bengaluru
    582
  • 2
    Sunrisers Hyderabad
    552
  • 3
    Kolkata Knight Riders
    518

चौकारांच्या साह्याने धावा

  • 1
    Sunrisers Hyderabad
    1936
  • 2
    Royal Challengers Bengaluru
    1906
  • 3
    Kolkata Knight Riders
    1798

फ्री हीट

  • 1
    Kolkata Knight Riders
    12
  • 2
    Sunrisers Hyderabad
    11
  • 3
    Gujarat Titans
    9
  • Kolkata Knight Riders
    238
  • Rajasthan Royals
    236
  • Royal Challengers Bengaluru
    229
  • Sunrisers Hyderabad
    178
  • Royal Challengers Bengaluru
    165
  • Kolkata Knight Riders
    141
  • RCBRoyal Challengers Bengaluru
    17
  • LSGLucknow Super Giants
    16
  • DCDelhi Capitals
    16
  • RRRajasthan Royals
    3
  • MIMumbai Indians
    2
  • GTGujarat Titans
    2

आयपीएल FAQs

Q : आयपीएलची सुरुवात कधी झाली?

A : आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली.

Q : आयपीएलचा पहिला विजेता कोण?

A : आयपीएलचे पहिला विजेतेपद राजस्थान रॉयल्सने जिंकले होते.

Q : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ कोणता?

A : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्स आहे. त्यांनी ५ वेळा जेतेपद पटकावले आहे.

Q : आयपीएल २०२४ चे जेतेपद कोणत्या संघाने पटकावले?

A : आयपीएल २०२४ चे जेतेपद श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स या संघाने जिंकले.

Q : आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्या संघांना जेतेपद जिंकता आले नाही?

A : आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या संघांना जेतेपद जिंकता आले नाही.