आयपीएल 2024 गुणतालिका

यंदाच्या आयपीएल २०२४ मध्ये (IPL 2024) मध्ये १० संघ एकमेकांना भिडणार आहेत. या १० संघांमध्ये एकूण ७० लीग सामने खेळवले जातील. हे सामने ५२ दिवस १२ वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेतील १० संघांपैकी गुणतालिकेतील अव्वल ४ संघ प्लेऑफमध्ये जातील. पहिल्या दोन क्रमांकाचे संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करतील. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटरमध्ये आमने सामने येतील. त्यानंतर पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एकमेकांना भिडतील. यातील विजेता संघ पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघासोबत फायनल खेळेल.

आयपीएल 2024 गुणतालिका

स्थानसंघ
1
Indiarrrajasthan royals
2
Indiakkrkolkata knight riders
3
Indiasrhsunrisers hyderabad
4
Indialsglucknow super giants
5
Indiacskchennai super kings
6
Indiadcdelhi capitals
7
Indiagtgujarat titans
8
Indiapbkspunjab kings
9
Indiamimumbai indians
10
Indiarcbroyal challengers bengaluru
सामनेविजयीपराभूतबरोबरीतअनिर्णितगुणनेट रनरेटमालिकेतील फॉर्म
8710014+0.698
WWWLW
8530010+0.972
LWLWL
8530010+0.577
LWWWW
8530010+0.148
WWLLW
844008+0.415
LLWWL
945008-0.386
WLWWL
945008-0.974
LWLWL
936006-0.187
WLLLL
835006-0.227
LWLWW
927004-0.721
WLLLL

Pos: स्थान, Pld: खेळलेला, Pts: गुण, NRR: नेट रन रेट

आयपीएल बातम्या

आयपीएल FAQs

Q: आयपीएल २०२४ मध्ये कोणते संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील?

A: आयपीएल २०२४ गुणतालिकेत पहिल्या ४ स्थानांवर असलेले संघ प्लेऑफमध्ये जातात. उर्वरित सहा संघ बाद होतील. पहिल्या ४ स्थानांवर राहण्यासाठी गुणांसह नेट रन रेटही महत्त्वाचा असेल.

Q: आयपीएल २०२४ गुणतालिकेतील गुण कसे दिले जातात?

A: आयपीएल २०२४ लीग स्टेजमध्ये, विजेत्या संघाला एका सामन्यात दोन गुण मिळतील, पराभूत संघाला शून्य गुण मिळतील. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. इतरांपेक्षा जास्त गुण मिळवणारा संघ अव्वल असेल.