मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs RR Dream 11 Prediction : आज लखनौ-राजस्थान भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

LSG vs RR Dream 11 Prediction : आज लखनौ-राजस्थान भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 27, 2024 03:28 PM IST

lsg vs rr dream 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज (२७ एप्रिल) राजस्थान आणि लखनौ भिडणार आहेत. हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

LSG vs RR Dream 11 Prediction : आज लखनौ-राजस्थान भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
LSG vs RR Dream 11 Prediction : आज लखनौ-राजस्थान भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम (ANI)

आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी डबल हेडर सामने खेळवले जातील. शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात दोन टॉप-४ मधील संघ आमनेसामने येतील. लखनौच्या एकना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल.

लखनौ सुपर जायंट्स ८ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थानने ८ पैकी ७ सामने जिंकले असून ते अव्वल स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत हा सामना चुरशीची होईल, अशी आशा आहे. 

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स केवळ ४ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील तीन सामने राजस्थानने जिंकले आहेत. तर एक सामना लखनौने जिंकला आहे.

दरम्यान, लखनौ असो की राजस्थान, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

LSG vs RR Dream 11 Prediction

फलंदाज - यशस्वी जैस्वाल

विकेटकीपर - केएल राहुल, निकोलस पूरन, क्विंटन डी कॉक, जोस बटलर, संजू सॅमसन

अष्टपैलू - मार्कस स्टॉइनिस, रियान पराग

गोलंदाज - मोहसीन खान, ट्रेट बोल्ट आणि युझवेंद्र चहल

कर्णधार कोण असेल?

लखनौच्या एकाना येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यासाठी, तुम्ही तुमच्या फॅन्टसी टीममध्ये कर्णधार आणि उपकर्णधारपदासाठी मार्कस स्टॉइनिस किंवा यशस्वी जैस्वाल यांना निवडू शकता. दोन्ही खेळाडूंनी गेल्या सामन्यात शतके झळकावली होती. अशा परिस्थितीत तुम्ही दोघांपैकी एकाला तुमचा कर्णधार बनवू शकता.

दोन्ही स्क्वॉड

 लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम सिंह, युवध सिंह चरक, मणिमरन सिद्धार्थ, अर्शद खान, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, काइल मेयर्स, शामर जोसेफ, ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, मयंक यादव

राजस्थान रॉयल्स -  संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, जोस बट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, केशव महाराज, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर, कुलदीप सेन, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, डोनोवन फेरेरा, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठोड

IPL_Entry_Point