मराठी बातम्या  /  विषय  /  Lucknow Super Giants

Lucknow Super Giants

नवीन फोटो

<p>आयपीएल २०२४ चा ६४ वा सामना (१४ मे) दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचे दोन स्टार खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेले होते, त्यांचे फोटो आता व्हायरल होत आहे.</p>

Nicholas Pooran : 'ताजमहाल' चं सौंदर्य पाहून भारावला निकोलस पूरन, शेअर केले सुंदर फोटो

May 14, 2024 04:48 PM

आणखी पाहा