sanju-samson News, sanju-samson News in marathi, sanju-samson बातम्या मराठीत, sanju-samson Marathi News – HT Marathi

Sanju Samson

नवीन फोटो

<p>भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन एकदा नव्हे तर दोनदा शून्यावर बाद झाला. तथापि, आज आम्ही तुम्हाला त्या ५ यष्टीरक्षक फलंदाजांबद्दल सांगणार आहोत जे T20 मध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर आऊट झाले. यामध्ये यष्टिरक्षकांच्या फक्त त्या डावांचीच गणना केली जाईल ज्यामध्ये ते त्या सामन्यात विकेटकीपिंग करत होते.</p>

Cricket Record : टी-20 मध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद झालेले विकेटकीपर, धोनीचा नंबर कितवा? पाहा

Jul 31, 2024 09:25 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा