मराठी बातम्या  /  विषय  /  Marathi Sports News

Marathi Sports News

दृष्टीक्षेप

MI vs CSK Indian Premier League 2024

MI vs CSK : सीएसकेने वानखेडेवर उडवला मुंबईचा धुव्वा, पाथिरानाची ४ षटकं रोहित शर्माच्या शतकावर भारी

Sunday, April 14, 2024

Rohit Sharma Video : रोहित शर्मा उप्स मोमेंटचा शिकार, झेल घेताना पँटने दगा दिला, नेमकं काय घडलं? पाहा

Rohit Sharma Video : रोहित शर्मा उप्स मोमेंटचा शिकार, झेल घेताना पँटने दगा दिला, नेमकं काय घडलं? पाहा

Sunday, April 14, 2024

KKR vs LSG Highlights : लखनौला फिल सॉल्टच्या वादळाचा तडाखा, केकेआरने उडवला ८ विकेट्सने धुव्वा

KKR vs LSG Highlights : लखनौला फिल सॉल्टच्या वादळाचा तडाखा, केकेआरने उडवला ८ विकेट्सने धुव्वा

Sunday, April 14, 2024

MS Dhoni : धोनीच्या हातात पुन्हा आला वर्ल्डकप, वानखेडे स्टेडियमवरील १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या

MS Dhoni : वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या हातात पुन्हा आली वर्ल्डकप ट्रॉफी… १३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या, पाहा

Sunday, April 14, 2024

MI vs CSK Indian Premier League 2024

MI vs CSK : वानखेडेवर मुंबईचा पराभव, रोहित शर्माचं शतक व्यर्थ, सीएसकेच्या गोलंदाजांची जबरदस्त गोलंदाजी

Sunday, April 14, 2024

नवीन फोटो

<p>इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामातील थराराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या मोसमात दोनदा २५० हून अधिक धावा झाल्या आहेत. तर अनेक सामन्यांमध्ये ४०० हून अधिक धावांचा पाऊस पडला आहे. फलंदाजांनी आपल्या झंझावाती फलंदाजीने अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्याचे अनेकवेळा घडले आहे. आज आम्ही तुम्हाला या आयपीएल सीझनमधील ५ सर्वोत्तम फिनिशर्सबद्दल सांगणार आहोत.</p>

IPL 2024 : या ५ संघांमध्ये आहेत सर्वात मोठे मॅच फिनिशर्स, कोणत्याही परिस्थितीत एकहाती सामना फिरवतात

Apr 13, 2024 06:32 PM

नवीन व्हिडिओ

Pro Kabaddi League 10

Pro Kabaddi League: मुंबईतील छोट्या चाळीपासून ते कबड्डीची मॅट, जाणून घ्या सौरव पारठेचा प्रवास!

Jan 18, 2024 12:48 PM

नवीन वेबस्टोरी