Marathi News

11:44 AM IST
  • twitter
  • CSK Vs RR Scorecard IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ६१ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १४१ धावा केल्या आहेत.
11:54 AM IST
  • twitter

Mumbai Police Busted Illegal Drugs Factory: मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भंडाफोड केला.

11:33 AM IST
  • twitter
  • MS Dhoni Retirement CSK Tweet : आयपीएल २०२४ मध्ये, CSK घरच्या मैदानावर शेवटचा लीग सामना खेळत आहे. या मैदानावर सीएसकेचा सामना राजस्थानशी आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी सीएसकेने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना खास आवाहन केले आहे. सामना संपल्यानंतर चाहत्यांना मैदानात थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे.
11:13 AM IST
  • twitter

Mumbai, Thane Weather Updates: मुंबई आणि ठाण्यात पुढील ४८ तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

11:28 AM IST
  • twitter

New Attack in Israel : इस्रायलवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला करण्यात आला आहे. राफावरील इस्रायल लष्कराच्या हल्ल्यापूर्वी इराकमधील शिया इस्लामिक संघटनेने इस्रायलवर हा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून पॅलेस्टिनींची बाजू या संघटनेने घेतली आहे.

09:39 AM IST
  • twitter
  • CSK Vs RR IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ६१ वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
11:34 AM IST
  • twitter
  • Heeramandi Web series : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, 'हिरामंडी: द डायमंड बाजार' सीरिजची सक्सेस पार्टी नुकताच आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अभिनेत्रींनी जलवा दाखवला आहे.
08:31 AM IST
  • twitter
  • Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: राज्यात सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र, त्या आधी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांची सामनातून मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
10:00 AM IST
  • twitter
  • १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार साजरी होणारी जयंती असते. संभाजी राजेंची जयंती वर्षातून दोनदा साजरी होते. कारण पंचांग मानणारे काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसारही साजरी करतात.
09:03 AM IST
  • twitter
  • CSK Playoff Qualification Scenarios : चेन्नई सुपर किंग्ज आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांच्या ७व्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थानविरुद्धच्या वजयानंतर चेन्नईचा प्लेऑफमधील मार्ग सुकर होऊ शकतो.
09:47 AM IST
  • twitter
  • अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या आईने तिला सरप्राइज दिल्याचे दिसत आहे.
10:13 AM IST
  • twitter
  • Preity Zinta Video: बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिती सलॉनमध्ये जात असल्याचे दिसत आहे. तिच्या चारही बाजूने फोटोग्राफर्सने घेरले आहे. त्यांना पाहून प्रिती घाबरली आहे.
09:11 AM IST
  • twitter

Narendra Modi Exclusive Interview: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दैनिक ‘हिंदुस्थान’चे संपादक शशी शेखर आणि मदन जायरा यांना विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत मोदींनी देशात बेरोजगारी आणि महागाईसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

08:08 AM IST
  • twitter
  • Loksabha Election 2024 importent document : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहे.
06:46 AM IST
  • twitter
  • Viral news : अमेरिकेतील कॅन्सस शहरात एका रेस्टॉरंटमध्ये एक किळसवानी घटना समोर आली आहे. येथे काम करणाऱ्या एका वेटरने ग्राहकांच्या जेवणात प्रायव्हेट पार्ट घासून त्यात लघवी करत असल्याची कबुली दिली आहे.
07:49 AM IST
  • twitter
  • Pune Lokasbha Election : पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उद्या सोमवारी मतदान होणार आहे. येथील निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. अनेक कर्मचारी ही मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.
08:06 AM IST
  • twitter
  • Solar storm photo : शास्त्रज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार एक सौर वादळ पृथ्वीला धडकले. या सौर वादळामुळे क्षितिजावर विविध रंगाचे तरंग उठले असून जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरला असा भास होत होता. या विविध रंगांच्या तरंगांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Loading...