जाणून घ्या तुमचं राशिभविष्य, पंचांग आणि ग्रहांची दिशा
वर्ष २०२४ च्या आमच्या विशेष राशिभविष्य पेजवर तुमचं स्वागत. वर्ष २०२४ मध्ये तुमच्या जन्मकुंडलीवर परिणाम करणाऱ्या ग्रह- ताऱ्यांच्या हालचालींबद्दल संपूर्ण माहिती येथे मिळवा.
उत्तरः: विशिष्ट कालावधीनंतर ग्रहांच्या हालचाली बदलत असतात. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात तेव्हा वेगवेगळ्या राशी या शुभ आणि अशुभ फलनिष्पत्ती होत असते.
+
उत्तरः: शनी हा सर्वसाधारणपणे सर्वाधिक हळू बदलणारा ग्रह आहे. शनी दर अडीच वर्षांनी राशी बदलतो. राहु आणि केतु दर १९ महिन्यांनी राशी बदलतात. गुरु हा ग्रह १२.५ महिन्यांत राशी बदलतो. मंगळ दर ४५ दिवसांनी आणि सूर्य दर ३० दिवसांनी बदलतो. शुक्र २६ दिवसांत आणि बुध २१ दिवसांत संक्रमण करतो.
+
उत्तरः: २०२४मध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहे. २०२४चे पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे. दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. २०२४ मध्ये पहिले चंद्रग्रहण २५ मार्चला आणि दुसरे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी होईल