मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Happy New Year 2024 : नवे संकल्प, नव उत्साहात पुणेकरांनी केले नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत; पाहा फोटो

Happy New Year 2024 : नवे संकल्प, नव उत्साहात पुणेकरांनी केले नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत; पाहा फोटो

Jan 01, 2024 06:07 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • new year celebration in Pune : नवीन संकल्प, नव्या आशा, नवा उत्साहात पुणेकरांनी नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत केले. पुण्यात फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, लष्कर परिसर, महात्मा गांधी रस्ता आदि ठिकाणी तरुणाई एकत्र येत  जल्लोष करत  सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत केले.

२०२३ मध्ये अनेक घटनांचे साक्षीदार ठरलेल्या २०२३ या  सरत्या वर्षाला रविवारी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात निरोप देत २०२४चे जल्लोषात स्वागत केले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या  स्वागतासाठी पुण्यात विविधी संगीत कार्यक्रमांचे आयोजन हॉटेल आणि पब मध्ये करण्यात आले होते. या ठिकाणी  संगीताच्या तालावर थिरकत आणि फटाक्यांची आतषबाजी करत पुणेकरांनी नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

पुण्यातील  प्रमुख आकर्षणाचे केंद्र असलेले जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि लष्कर परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच ‘न्यू इयर’च्या सेलब्रेशनला सुरुवात झाली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

नागरिकांनी रात्री बाराच्या ठोक्याला मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन सरत्या वर्षाला निरोप दिला. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

कुटुंबासह वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा बेत आखून घरच्या घरीच अनेकांनी सेलिब्रेशन करणे पसंत केले. काही जणांनी पुण्याच्या आसपासच्या परिसरातील फार्म हाउस आणि रिसॉर्टचे बुकिंग करून शहराबाहेर नववर्षाचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व रस्ते गजबजले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

पुणे शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आणि लाउंजमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यासाठी डीजे आणि लाइव्ह म्युजिकचे आयोजनही करण्यात आले होते. संध्याकाळनंतर या सर्व ठिकाणी तरुण-तरुणींनी गर्दी करून नववर्षाची पूर्वसंध्याही जल्लोषात साजरी केली. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

जल्लोषाच्या वातावरणाला गालबोट लागू नये या साठी  पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.  
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

जल्लोषाच्या वातावरणाला गालबोट लागू नये या साठी  पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.  

WhatsApp channel

इतर गॅलरीज