IPL चे १० संघ आणि  मालक 

By Rohit Bibhishan Jetnavare
May 11, 2024

Hindustan Times
Marathi

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जबाबदारी युनायटेड स्पिरिटवर आहे. त्यांच्या मालकांचे नाव प्रथमेश मिश्रा आहे.

राजस्थान रॉयल्सच्या मालकाचे नाव मनोज बदाले आहे. तसेच मनोज बदाले हा ब्लेहम चालकोटचा मालक आहेत. 

मुंबई इंडियन्सची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे आहे.

 पंजाब किंग्जची मालकी प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यासोबत मोहित बर्मन आणि करण पाल यांच्याकडे आहे.

 चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाचे नाव एन श्रीनिवासन आहे. एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट कंपनीचे मालक आहेत. 

 काव्या मारन या सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघ सन ग्रुपच्या मालकीचा आहे. 

दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाचे नाव पार्थ जिंदाल आहे. पार्थ जिंदाल जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप सांभाळतात.

लखनौ सुपर जायंट्सची मालकी आरपीजीएस चे सर्वेसर्वा संजीव गोएंका यांच्याकडे आहे. 

कोलकाता नाईट रायडर्सची मालकी शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता यांच्याकडे आहे.