मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Preity Zinta Video: 'तुम्ही मला घाबरवताय', प्रिती झिंटा फोटोग्राफर्सवर चिडली अन्…

Preity Zinta Video: 'तुम्ही मला घाबरवताय', प्रिती झिंटा फोटोग्राफर्सवर चिडली अन्…

May 12, 2024 03:43 PM IST Aarti Vilas Borade
May 12, 2024 03:43 PM IST
  • Preity Zinta Video: बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिती सलॉनमध्ये जात असल्याचे दिसत आहे. तिच्या चारही बाजूने फोटोग्राफर्सने घेरले आहे. त्यांना पाहून प्रिती घाबरली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp