मराठी बातम्या / क्रिकेट / आशिया चषक /
आशिया कप विजेत्यांची यादी
आशिया कप विजेत्यांची यादी (१९६८-२०२२) पाहा. आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा १६ वा सीझन ३१ ऑगस्ट २०२३ पासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे. आशिया कपची ३१ ऑगस्ट २०२३ रोजी पाकिस्तानातून सुरू होणार आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या आधीचा एकदिवसीय फॉरमॅटमधील आशिया कप २०१८ मध्ये झाला होता, त्या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशला हरवून आशिया कप २०१८ चे जेतेपद मिळवले होते.
आशिया चषक विजेत्यांच्या यादीत भारत ७ विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ आहे. ६ आशिया चषक विजेतेपदांसह श्रीलंका हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे.
आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली होती. आशिया कप पहिल्यांदा यूएईमध्ये (UAE) खेळवण्यात आला होता. पहिला आशिया भारताने जिंकला होता. तर पाकिस्तानने २००० आणि २०१२ मध्ये केवळ दोनदाच आशिया कप जिंकला आहे. या आधीचा आशिया चषक २०२२ मध्ये UAE मध्ये झाला होता. २०२२ चा आशिया चषक श्रीलंकेने जिंकला. आशिया कप २०२२ च्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. आशिया चषकातील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलायचे झाले तर भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये जेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला आहे. बांगलादेशने कधीही आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले नाही, परंतु ३ वेळा ते उपविजेते राहिले आहेत. आशिया कप विजेते- वर्ष- १९८४ (यूएई) विजेता- भारत, उपविजेता-श्रीलंका वर्ष- १९८४ (श्रीलंका) विजेता- श्रीलंका, उपविजेता- पाकिस्तान वर्ष- १९८८ (बांगलादेश) विजेता- भारत, उपविजेता श्रीलंका वर्ष- १९९०/९१ (बांगलादेश) विजेता- भारत, उपविजेता- श्रीलंका वर्ष- १९९५ (यूएई) विजेता- भारत, उपविजेता- श्रीलंका वर्ष- १९९७ (श्रीलंका) विजेता- श्रीलंका, उपविजेता- भारत वर्ष- २००० (बांगलादेश) विजेता- पाकिस्तान, उपविजेता- श्रीलंका वर्षे- २००४ (श्रीलंका) विजेता- श्रीलंका, उपविजेता- भारत वर्ष - २००८ (पाकिस्तान) विजेता- श्रीलंका, उपविजेता- भारत वर्ष- २०१२ (बांगलादेश) विजेता- पाकिस्तान, उपविजेता- बांगलादेश वर्षे २०१४ (बांगलादेश) विजेता- श्रीलंका, उपविजेता- पाकिस्तान वर्षे- २०१६ (बांगलादेश) विजेता- भारत, उपविजेता- बांगलादेश वर्ष- २०१८ (यूएई) विजेता- भारत, उपविजेता- बांगलादेश वर्ष- २०२२ (यूएई) विजेता- श्रीलंका, उपविजेता- पाकिस्तान

Year | Winner | Runner Up | Player of the Series | Venue |
---|---|---|---|---|
2022 | Sri LankaSL170/6 | PakistanPAK140/10 | Bhanuka Rajapaksa (Sri Lanka) | Dubai |
2018 | IndiaIND223/7 | BangladeshBAN222/10 | Shikhar Dhawan (India) | Dubai |
2016 | IndiaIND122/2 | BangladeshBAN120/10 | Sabbir Rahman (Bangladesh) | Dhaka |
2014 | Sri LankaSL261/5 | PakistanPAK260/10 | Lahiru Thirimanne (Sri Lanka) | Dhaka |
2012 | PakistanPAK236/9 | BangladeshBAN234/8 | Shakib Al Hasan(Bangladesh) | Dhaka |
2010 | IndiaIND268/6 | Sri LankaSL187/10 | Shahid Afridi (Pakistan) | Dambulla |
2008 | Sri LankaSL273/7 | IndiaIND173/10 | Ajantha Mendis (Sri Lanka) | Karachi |
2004 | Sri LankaSL228/9 | IndiaIND203/9 | Sanath Jayasuriya (Sri Lanka) | Colombo |
2000 | PakistanPAK277/4 | Sri LankaSL238/10 | Mohammad Yousuf (Pakistan) | Dhaka |
1997 | Sri LankaSL240/2 | IndiaIND239/7 | Arjuna Ranatunga (Sri Lanka) | Colombo |
1995 | IndiaIND233/2 | Sri LankaSL230/7 | Navjot Sidhu (India) | Sharjah |
1990-91 | IndiaIND205/3 | Sri LankaSL204/9 | N/A | Kolkata |
1988 | IndiaIND180/4 | Sri LankaSL176/10 | Navjot Sidhu (India) | Dhaka |
1986 | Sri LankaSL195/5 | PakistanPAK191/9 | Arjuna Ranatunga (Pakistan) | Colombo |
1984 | IndiaIND97/0 | Sri LankaSL96/10 | Surinder Khanna (India) | Sharjah |
बातम्या
आशिया कप विजेते FAQ
आशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता?
आशिया चषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ भारत आहे. भारताने ७ वेळा आशिया कप जिंकला आहे.
भारताने कोणत्या वर्षी आशिया कपची जेतेपदं पटकावली आहेत?
भारताने १९८४, १९८८, १९९०/९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये आशिया चषकात विजेतेपदं पटकावली आहेत.
आशिया कप यावेळेस कोणत्या फॉरमॅटमध्ये होणार आहे?
आयसीसी विश्वचषक यंदा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये होणार आहे. त्यामुळे आशिया कप २०२३ हा देखील एकदिवसीय स्वरूपात असेल. ज् यावर्षी टी-२० वर्ल्डकप असतो, त्या वर्षी आशिया कपदेखील टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जातो.