मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आशिया चषक  /  सर्वाधिक विकेट्स

आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू


आशिया चषक २०२३ साठी ग्रुप आणि फॉरमॅटची घोषणा ९ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आली होती. आशिया चषक २०२३ साठी ६ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट अ मध्ये पाकिस्तान, भारत आणि नेपाळ यांचा समावेश आहे, तर गट ब मध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. आशिया चषक २०२३ मध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत, त्यापैकी ६ लीग सामने असतील. यानंतर सहा सुपर-4 चे खेळवले जातील आणि त्यानंतर अंतिम सामना होईल.

नेपाळसाठी सुपर-4 पर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे आणि त्यामुळेच ग्रुपमध्ये पाकिस्तान A1 आणि भारत A2 असे मानले जात आहे. जर नेपाळ सुपर-4 मध्ये पोहोचला तर त्यांना भारत किंवा पाकिस्तान यांच्यापैकी जो संघ बाहेर होईल, त्यांचा दर्जा मिळेल. दुसरीकडे बांगलादेशला B1 आणि श्रीलंकेला B2 चा दर्जा मिळाला आहे आणि त्याचप्रमाणे अफगाणिस्तान सुपर-4 मध्ये गेला तर त्यांना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील जो संघ बाहेर जाईल, त्यांचा दर्जा मिळेल. A1 विरुद्ध B2 हा सुपर-4 मधील एकमेव सामना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खेळला जाईल, तर सुपर-4 चे इतर सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
PlayerTeamsWktsAvgOvrRunsBBFECSR3w5wMdns
1
Matheesha PathiranaMatheesha Pathirana
SL1124402704/32622301
2
Dunith WellalageDunith Wellalage
SL1017421795/40425012
3
Mohammed SirajMohammed Siraj
IND1012261226/21415114
4
Shaheen AfridiShaheen Afridi
PAK1023412354/35524103
5
Kuldeep YadavKuldeep Yadav
IND911281035/25319112
6
Haris RaufHaris Rauf
PAK913251204/19416201
7
Taskin AhmedTaskin Ahmed
BAN919331724/44522202
8
Maheesh TheekshanaMaheesh Theekshana
SL829452333/69533101
9
Shoriful IslamShoriful Islam
BAN718291313/36424102
10
Naseem ShahNaseem Shah
PAK720281403/34424201
11
Hardik PandyaHardik Pandya
IND61120683/3320103
12
Ravindra JadejaRavindra Jadeja
IND625351523/40435101
13
Shadab KhanShadab Khan
PAK640412454/27541101
14
Shardul ThakurShardul Thakur
IND521181073/65521100
15
Gulbadin NaibGulbadin Naib
AFG523181184/60621100

बातम्या

आशिया कप सर्वाधिक विकेट्स FAQ

आशिया कप २०२३ मध्ये एकूण किती सामने खेळले जातील?

आशिया चषक २०२३ मध्ये एकूण १३ सामने खेळले जाणार आहेत, त्यापैकी ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील.

पाकिस्तान क्रिकेट संघाने किती आशिया चषक जिंकले आहेत?

पाकिस्तानने एकूण दोनदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे, २०० आणि २०१२ मध्ये पाकिस्तानने आशिया कप जिंकला होता.

भारताने आशिया चषकातून कधी माघार घेतली आहे का?

होय, भारतीय क्रिकेट संघाने १९८६ मध्ये आशिया कपमधून माघार घेतली होती

आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावे आहेत?

आशिया कपमध्ये टी-20 आणि वनडे मिळून सर्वाधिक विकेट्स लसिथ मलिंगाच्या नावावर आहेत. त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ३३ विकेट्स घेतल्या आहेत.