मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agni-1 Missile : चीन, पाकिस्तानला भरणार धडकी; DRDO ने केले अग्नी १ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

Agni-1 Missile : चीन, पाकिस्तानला भरणार धडकी; DRDO ने केले अग्नी १ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

Jun 02, 2023, 08:57 AM IST

    • Agni 1 Missile Launch : भारताने अग्नी १ या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. यामुळे शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करता येणार आहे.  
Agni 1 Missile

Agni 1 Missile Launch : भारताने अग्नी १ या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. यामुळे शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करता येणार आहे.

    • Agni 1 Missile Launch : भारताने अग्नी १ या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. यामुळे शत्रूच्या ठिकाणांवर अचूक मारा करता येणार आहे.  

Agni-1 Ballistic Missile : भारताच्या क्षेपणास्त्रातील महत्वाचे हत्यार असणाऱ्या अग्नी १ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. अग्नी १ हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओने १ जून रोजी या क्षेपणास्त्राचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. यामुळे शत्रू प्रदेशात लष्करी ठाण्याच्या अचूक वेध आता भारताला घेता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ (DRDO डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशन) ने अग्नी १ या मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडिय क्षेपणास्त्राचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. गुरूवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

SSC Result 2023: ऑल द बेस्ट ! आज जाहीर होणार दहावीचा निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए भारत भूषण यांनी या बाबत माहिती देतांना सांगितले की, अग्नी-१ क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेनं लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. अग्नी-१ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणावेळी सर्व चाचण्या आणि तांत्रिक बाबींची यशस्वीपणे पडताळणी करण्यात आली.

 

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘अग्नी-१‘ या क्षेपणास्त्र आहे. तब्बल १२ टन वजनाचे व १५ मीटर लांबीचे हे क्षेपणास्त्र एक हजार किलोपर्यंतची उपकरणे किंवा स्फोटके वाहून नेऊ शकते. ७०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची ‘अग्नी-१’ची क्षमता आहे.

विभाग