
Mumbai Airport: मुंबई विमानतळावरून या दिवशी होणार तब्बल २५० उड्डाणे रद्द; ‘हे’ आहे कारण
08:34 AM IST
- 'Mumbai Airport news : देशातील सर्वात महत्वाच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विमानतळावरुन या दिवशी तब्बल २५० विमानांचे उड्डाण रद्द होणार आहे. तर काही विमानांच्या उड्डाणाचा मार्ग बदलण्यात येणार आहे.