IPL 2024: सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये कोहलीची दुसऱ्या स्थानी घसरण, कोणत्या खेळाडूमुळे? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये कोहलीची दुसऱ्या स्थानी घसरण, कोणत्या खेळाडूमुळे? वाचा

IPL 2024: सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये कोहलीची दुसऱ्या स्थानी घसरण, कोणत्या खेळाडूमुळे? वाचा

May 02, 2024 09:43 PM IST

IPL 2024 Orange Cap Updates: विराट कोहलीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ऑरेंज कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानी घसरण झाली.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ऑरेंज कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानी घसरण झाली. (PTI)

IPL 2024: आयपीएलमधील संघांमध्ये संघर्ष सुरू असताना खेळाडू देखील एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. तर, सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपचा मानकरी ठरतो. दरम्यान, आतापर्यंत विराट कोहली येथे फलंदाजांच्या यादीत वर्चस्व गाजवत होता. मात्र आता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाड पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग