मराठी बातम्या  /  विषय  /  Lok Sabha election 2024

Lok Sabha election 2024

दृष्टीक्षेप

सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर पलटवार

''चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, सध्या त्या दिल्या भाकरीच्या अन्..”, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर पलटवार

Thursday, May 2, 2024

कोल्हापुरात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

Sharad Pawar: लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू; कोल्हापुरात शरद पवारांची मोदींवर टीका

Thursday, May 2, 2024

शरद पवार व ठाकरेंना पाहण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

Kolhapur Lok Sabha : शरद पवार-ठाकरेंना पाहण्यासाठी इचलकरंजीत तुफान गर्दी, नागरिकांमध्ये चेंगराचेंगरी

Wednesday, May 1, 2024

रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका

Ramdas Athawale : "नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण आम्हाला..”, रामदास आठवलेंचा ‘मविआ’ला टोला

Wednesday, May 1, 2024

किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातून उदय सामंतांचे बॅनर व फोटो हटवले

Ratnagiri Lok sabha : कोकणात मोठी राजकीय घडामोड; सख्ख्या भावांचा वाद चव्हाट्यावर, कार्यालयातून पोस्टर हटवले

Wednesday, May 1, 2024

नवीन फोटो

<p>New Delhi Loksabha constituency: नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात एकूण १० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण१४.८ लाख मतदार असून मतदारांच्या संख्येनुसार हा दिल्लीतला सर्वात छोटा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली मीनाक्षी लेखी भाजप खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. लेखी यांनी २०१४ साली 'आप' नेते, माजी पत्रकार आशिष खेतान आणि २०१९ साली कॉंग्रेसचे यांचा पराभव केला होता. परंतु भाजपने येथून माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज हिला उमेदवारी दिली आहे. बांसुरीचा सामना ‘आप’चे तीन वेळा आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याशी होणार आहे. सध्या जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघसुद्धा याच लोकसभा मतदारसंघात येतो.&nbsp;</p>

Loksabha Explainer : दिल्लीच्या सातही जागांवर भाजपसमोर ‘आप-कॉंग्रेस’ युतीचं कडवं आव्हान; जाणून घ्या दिल्ली लढतीचं चित्र

Apr 30, 2024 01:28 PM

नवीन व्हिडिओ

Video : होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, कारण…; शिरूर येथील सभेत शरद पवार नेमकं काय बोलले?

Video : होय, माझा आत्मा अस्वस्थ आहे, कारण…; ओतूर येथील सभेत शरद पवार नेमकं काय बोलले?

May 01, 2024 12:37 PM