मराठी बातम्या  /  विषय  /  lok sabha election 2024

Latest lok sabha election 2024 News

महायुतीच्या शिवाजी पार्क येथील सभेमुळे दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Friday, May 17, 2024

उज्ज्वल निकम यांचे मुंबईत घर असतांनाही हॉटेलमध्ये राहण्यासाठी राज्य सरकारकडून १७ लाख रुपये घेतल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Ujjwal Nikam : सरकारी कोट्यातून मुंबईत घर घेऊनही उज्ज्वल निकम हॉटेलात राहायचे; १७ लाख रुपयांचे बिल लावले?

Friday, May 17, 2024

मुंबईत आज राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे.

Mumbai: राजकीय पक्ष करणार आज जिवाची मुंबई! शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकत्र, तर बीकेसीत इंडिया आघाडीची सभा

Friday, May 17, 2024

‘या’ तीन दिवशी मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Thursday, May 16, 2024

उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, उद्धव ठाकरेंचा भरपावसात हल्लाबोल

Thursday, May 16, 2024

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Fact Check : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंडित नेहरूंवर टीका केली? व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर

Thursday, May 16, 2024

राहुल गांधींचा व्हायरल  व्हिडिओ

Fact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral Video चे सत्य आले समोर

Wednesday, May 15, 2024

मोदींच्या रोड शोसाठी मेट्रो सेवा बंद; प्रवाशांचे हाल

Modi Road Show : मोदींच्या रोड शोसाठी मेट्रो सेवा बंद; प्रवाशांचे हाल, घाटकोपर स्टेशनवर तुफान गर्दी, VIDEO

Wednesday, May 15, 2024

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींसमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी

Narendra Modi : नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींसमोर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी, सभेत गोंधळ

Wednesday, May 15, 2024

काँग्रेसच्या गोंधळानंतर ठाकरेंचा उमेदवार प्रचार न करताच परतला (संग्रहित छायाचित्र)

Mumbai Lok sabha : महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; काँग्रेसच्या गोंधळानंतर ठाकरेंचा उमेदवार प्रचार न करताच परतला

Wednesday, May 15, 2024

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती आयकर भरतात? त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक कोणती? वाचा

Narendra Modi investment : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती इन्कम टॅक्स भरतात? त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक कोणती? वाचा

Wednesday, May 15, 2024

पुण्यात महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravindra Dhangekar : रात्रीचा राडा रवींद्र धंगेकरांना भोवला! धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, May 15, 2024

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात येणार असून त्यांच्या दोन सभा होणार आहेत.

Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये होणार सभा, तर मुंबईत रोड शो

Wednesday, May 15, 2024

मोदींना जिरेटोप घातल्याने प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड

Narendra Modi : जिरेटोप घातला आता मोदींना सिंहासनावरही बसवणार का? प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड

Tuesday, May 14, 2024

मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज

PM Modi Nomination: मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज, जाणून घ्या पंतप्रधानांचे शिक्षण व संपत्ती ?

Tuesday, May 14, 2024

 BJP ने Google वर १०० कोटींचा निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम केला - अखिलेश यादव (file Photo)

Lok Sabha Election : BJP ने Google वर १०० कोटींचा निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम केला - अखिलेश यादव

Tuesday, May 14, 2024

अखिलेश यादव यांनी कन्नौज येथे रोड शो केला.

Fact Check : अखिलेश यादव यांच्यावर रोड शो दरम्यान बूट व चप्पला फेकल्या की हार अन् फुले?

Wednesday, May 15, 2024

अभिनेता सुयश टिळकचे नाव मतदान यादीत नाही

'३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधले', मतदार यादीतून अभिनेता सुयश टिळकचे नाव गायब

Tuesday, May 14, 2024

महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात ५९.५१ टक्के मतदान

Lok sabha Poll 2024 : महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात ५९.५१ टक्के मतदान, मावळमध्ये फेरमतदानाची मागणी!

Monday, May 13, 2024

Mumbai, India - June 29, 2023: Dy CM Devendra Fadnavis interacts during his interview at Sagar Bunglow, in Mumbai, India, on Thursday, June 29, 2023. (Photo by Anshuman Poyrekar/ Hindustan Times) (Hindustan Times)

Devendra Fadnavis: 'मोदींनी ठाकरे, पवारांना NDAत येण्यासाठी केलेलं आवाहन ही एक उपहासात्मक टिप्पणी होती. आमंत्रण नव्हतं'

Monday, May 13, 2024