war-news-in-marathi News, war-news-in-marathi News in marathi, war-news-in-marathi बातम्या मराठीत, war-news-in-marathi Marathi News – HT Marathi
मराठी बातम्या  /  विषय  /  war news in marathi

war news in marathi

नवीन फोटो

<p>या चार दिवसांच्या युद्धविरामदरम्यान हमास टप्याटप्यात ५० इस्त्रायली ओलिसांची सुटका करणार आहे. याबदल्यात इस्त्रायलच्या कारागृहात बंद असलेले १५० नागरिकांची इस्त्रायल सरकारकडून सुटका करण्यात येईल. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर २०० इस्त्रायली नागरिकांना पकडून ओलिस ठेवले आहेत.</p>

Israel-Hamas War: गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम; ५० इस्त्रायली ओलिसांना सोडण्यास हमास तयार

Nov 24, 2023 01:12 PM