मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Silver Elephant Pair Is Auspicious : घरात चांदीच्या हत्तीची जोडी ठेवण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

Silver Elephant Pair Is Auspicious : घरात चांदीच्या हत्तीची जोडी ठेवण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

May 01, 2023, 02:01 PM IST

  • Importance Of Silver Elephant Couple : चांदी हा धातू अत्यंत शुभ धातू म्हणून हिंदू धर्मात मानला गेला आहे. हत्ती हा प्राणीही शुभतेचं प्रतीक आहे. सहाजिकच जेव्हा दोन शुभ गोष्टी एकत्र येतात, तेव्हा काहीतरी चांगलंच घडतं. चांदीचा हत्ती घरात चांगली बातमी आणतो,

घरात चांदीचा हत्ती ठेवणं का मानलं जातं शुभ (हिंदुस्तान टाइम्स)

Importance Of Silver Elephant Couple : चांदी हा धातू अत्यंत शुभ धातू म्हणून हिंदू धर्मात मानला गेला आहे. हत्ती हा प्राणीही शुभतेचं प्रतीक आहे. सहाजिकच जेव्हा दोन शुभ गोष्टी एकत्र येतात, तेव्हा काहीतरी चांगलंच घडतं. चांदीचा हत्ती घरात चांगली बातमी आणतो,

  • Importance Of Silver Elephant Couple : चांदी हा धातू अत्यंत शुभ धातू म्हणून हिंदू धर्मात मानला गेला आहे. हत्ती हा प्राणीही शुभतेचं प्रतीक आहे. सहाजिकच जेव्हा दोन शुभ गोष्टी एकत्र येतात, तेव्हा काहीतरी चांगलंच घडतं. चांदीचा हत्ती घरात चांगली बातमी आणतो,

चांदी हा धातू अत्यंत शुभ धातू म्हणून हिंदू धर्मात मानला गेला आहे. हत्ती हा प्राणीही शुभतेचं प्रतीक आहे. सहाजिकच जेव्हा दोन शुभ गोष्टी एकत्र येतात, तेव्हा काहीतरी चांगलंच घडतं. चांदीचा हत्ती घरात चांगली बातमी आणतो, पैशाची समस्या दूर करतो, यशाची दारे उघडतो. संपत्ती वाढवतो. परस्पर संबंधात गोडवा आणतो. चांदीच्या हत्तीमुळे घरात धार्मिकता आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रात हत्तीला घरासाठी अत्यंत भाग्यवान मानलं गेलं आहे. घराच्या उत्तर दिशेला चांदी्च्या हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य वाढत असं मानलं जातं. यामुळे गणपती आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशीर्वाद मिळतो असी मान्यता आहे.

संबंधित फोटो

Horoscope 27 April 2024 : शनिदेव आज या राशींचे भाग्य उजळवणार, शनिवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Apr 27, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti 2024: १२ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र येणार गुरु आणि शुक्र! 'या' ३ राशींना मिळणार भरपूर यश

Apr 26, 2024 03:58 PM

Shukra Gochar: शुक्र चाल बदलणार; ‘या’ राशींना दुःख भोगावं लागणार! जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी

Apr 26, 2024 12:58 PM

Rashi Bhavishya Today : वरियान योगात शुक्रवार कोणत्या राशीच्या लोकांना लाभदायक राहील! वाचा राशीभविष्य

Apr 26, 2024 04:00 AM

Shukra Surya Yuti : नोकरीत बढती, व्यवसायात भरघोस नफा! शुक्र-सूर्य संयोगात मेष राशीचे भाग्य उजळणार

Apr 25, 2024 10:24 PM

Guru Money Luck: गुरु आणि सूर्याची अनोखी युती ‘या’ राशींना करणार मालामाल! पाहा कोणत्या आहे या राशी...

Apr 25, 2024 05:38 PM

घरात चांदीच्या हत्तीची जोडी ठेवण्याचे हे आहेत फायदे

  • घरात चांदीचा हत्ती ठेवणाऱ्या व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ असते. बौद्धिक विकास होतो. सामाजिक आणि राजकीय पातळीवरही आदर वाढतो.
  • हत्तीला अत्यंत हुशार किंवा तल्लख बुद्धीमत्ता असणारा प्राणी म्हणून पाहिलं जातं.
  • त्याचे दीर्घायुष्य, मोठे कान आणि संयम या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हत्ती हा शक्ती, दीर्घायुष्य, निष्ठा, शहाणपण आणि संयम यांचा जिवंत पुरावा आहे.
  • घराच्या उत्तर दिशेला हत्तीची जोडी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि धनप्राप्ती होते.
  • चांदीच्या हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  • चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने धनसंपत्ती मिळते.
  • चांदीचा हत्ती घरात ठेवल्यास करिअरमध्ये यश मिळते.
  • चांदीच्या हत्तीची जोडी मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवल्याने मुलांना अभ्यासाची गोडी लागते. त्यांची बुद्धी तल्लख होते.
  • घरात चांदीच्या हत्तीची जोडी ठेवल्याने पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो.
  • आरोग्य, सुख आणि शांतीसाठी घराच्या ईशान्य दिशेला चांदीचा भक्कम हत्ती ठेवा.
  • बेडरूममध्ये पितळी हत्ती ठेवल्यास किंवा हत्तीचे मोठे चित्र लावल्याने पती-पत्नीमधील मतभेद संपतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग