Gudi Padwa 2024: Celebrate Marathi New Year with Tradition | Rashi Bhavishya, Panchang and More

गुढीपाडवा २०२४


गुढीपाडव्याचा दिवस हा मराठी वर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. गुढी म्हणजे ध्वज. तर, पाडवा म्हणजे प्रतिपदा. त्यामुळं हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवानं विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळं या तिथीला विशेष महत्त्व आहे. देशात विविध राज्यांत वेगवेगळ्या नावानं हा सण साजरा केला जातो.

तारीख: 9 April | Tuesday

...

बातम्या

९ एप्रिल २०२४गुढीपाडवा पंचांग
संपूर्ण पंचांग वाचा

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

नवीन फोटो

<p>गुढीपाडवा हा केवळ सण नसून महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा आणि ऐक्याचा उत्सव आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात, तिथे त्यांचे स्वागत पुरणपोळी आणि गोड भाताने केले जाते. अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो.</p>

Gudi Padwa 2024 photo : राज्यभरात मराठी नववर्षाचे दणक्यात स्वागत, पाहा शोभायात्रांचे खास फोटो

Apr 09, 2024 06:11 PM