(1 / 4)वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा एक दुर्मिळ योग तयार होईल. कारण सूर्य देव आधीच मेष राशीत आहे. परिणामी तेथे सूर्य आणि शुक्र संयोग तयार होत आहे. बुधवार, २४ एप्रिल रोजी या शुभ संयोगाच्या परिणामी, अनेक राशीच्या लोकांना हा काळ लाभाचा राहील, हवे तसे यश मिळणार आहे.