Sunday railway mega block between Pune and Lonavla : पुण्याहून लोणावळा, तळेगाव या ठिकाणी जणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. लोकलमुळे या मार्गावरील प्रवास वेगवान झाला आहे. अनेक चाकरमानी, छोटे व्यावसायीक, विद्यार्थी या लोकलने प्रामुख्याने प्रवास करत असतात. दरम्यान, या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी जर घरच्या बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. पुणे रेल्वे विभागाने रेल्वे लाईंनच्या विविध कामासाठी या मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे विभागावर पुणे-लोणावळा-पुणे सेक्शन दरम्यान हा मेगा ब्लॉक रविवारी घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान, विविध तांत्रिक कामे केली जाणार असल्याने काही लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.
रविवार (दि १०) पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या अपच्या दिशेने लोकल गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे.
०१५६२ पुणे /९.५७ लोणावळा ११.२२, ०१५६४ पुणे/ ११:१७ – लोणावळा/१२:३७, ०१५६६ पुणे/ ५.०० लोणावळा/०६:२०, ०१५८८ शिवाजीनगर/ ०५:४७ – तळेगाव/ ६:३२, ०१५६८ पुणे/ ५:२५- लोणावळा ५:४५, ०१५७० शिवाजीनगर/०५:२०- लोणावळा/ ६:३८, ०१५७२ पुणे/ ०६:०२- लोणावळा/०७:२७
रविवार पुणे- तळेगाव -लोनावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या डाउनच्या दिशेने खालीलप्रमाणे लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.

|#+|
१. ०१५५९ लोणावळा / १०:०५ – शिवाजीनगर / ११:२५
२. ०१५६१ लोणावळा / ०२:५० – पुणे /०४:१०
३. ०१५६९ तळेगाव / ०४:४० – पुणे /०५:३२
४. ०१५६५ लोणावळा / ०५:३० – शिवाजीनगर / ०६:०८
५. ०१५६७ लोणावळा / ०६:०८- शिवाजीनगर ०७:४०
६. -१५६९ लोणावळा / ७:००- पुणे / ८:३२
७. ०१५७१ लोणावळा / ०७:३५- शिवाजीनगर /०८:५५
संबंधित बातम्या