मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Himachal Bus Accident: हिमाचल प्रदेशमध्ये ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ३०० फूट खोल दरीत कोसळली

Himachal Bus Accident: हिमाचल प्रदेशमध्ये ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ३०० फूट खोल दरीत कोसळली

Jun 01, 2023, 04:48 PM IST

  • himachal pradesh bus accident : जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातात जखमी चालक, वाहक व अन्य प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे कारण अजून समोर आले नाही व पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

himachal pradesh bus accident

himachal pradesh bus accident:जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.अपघातात जखमीचालक,वाहक व अन्य प्रवाशांची प्रकृतीस्थिरअसल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे कारण अजून समोर आले नाही व पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

  • himachal pradesh bus accident : जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातात जखमी चालक, वाहक व अन्य प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे कारण अजून समोर आले नाही व पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Himachal Pradesh Bus Accident : जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातात जखमी चालक, वाहक व अन्य प्रवाशांची प्रकृती स्थिरअसल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे कारण अजून समोर आले नाही व पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील करसोग येथे गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हिमाचल राज्य परिवहन (एचआरटीसी)ची बस ३०० फूट खोल दरीत कोसळली. अपघातग्रस्त बसमध्ये चालक व वाहकांसमवेत जवळपास ४० लोक प्रवास करत होते. सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मेंडी-करसोग महामार्गावर भनेराजवळ झाला. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी स्थानिक लोकांनी मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

झाडामुळे वाचला ४० लोकांचा जीव -

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दरीत कोसळल्यानंतर बस दोन झाडांच्या मध्ये अडकली. बसला धडकल्यामुळे बस खोल दरीत कोसळली नाही, यामुळे सुदैवाने ४० लोकांचा जीव वाचला. स्थानिक प्रशासनाने रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली व स्थानिक लोकांच्या मदतीने मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले.

 

यापूर्वीही हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक वाहन खोल दरीत कोसळले होते. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अन्य दोन जखमी झाले होते. दुर्घटना मंगळवारी शोग नाल्याजवळ झाली.

विभाग