मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train block : मुंबईकरांनो, रविवारी लोकल ट्रेननं प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!

Mumbai Local Train block : मुंबईकरांनो, रविवारी लोकल ट्रेननं प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!

May 12, 2023, 05:27 PM IST

  • Mumbai Railway Mega block may 14, 2023 : मध्य रेल्वेनं रविवार, १४ मे रोजी सेंट्रल व हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

Mumbai Railway mega block

Mumbai Railway Mega block may 14, 2023 : मध्य रेल्वेनं रविवार, १४ मे रोजी सेंट्रल व हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

  • Mumbai Railway Mega block may 14, 2023 : मध्य रेल्वेनं रविवार, १४ मे रोजी सेंट्रल व हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

Mumbai Railway Mega block may 14, 2023 : नियमित देखभाल दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं रविवार, १४ मे रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉकच्या काळात काही गाड्या रद्द केल्या जातील, तर काही मार्गावरील वाहतूक वळवली जाणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना रविवारी मेगाब्लॉकच्या वेळा पाहूनच आपल्या प्रवासाचं नियोजन करावं लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

माटुंगा ते ठाणे - सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या स्लो ट्रॅकवरील लोकल ट्रेन माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
  • ब्लॉक काळात या ट्रेन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या १५ मिनिटं उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.
  • कल्याणहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या स्लो ट्रॅकवरील ट्रेन ठाणे ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील.
  • ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव इथं थांबून पुढं माटुंगा इथं पुन्हा स्लो मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटं उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.

Param bir Singh : अनिल देशमुख यांच्या तुुरुंगवासास कारण ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे सरकारचा दिलासा

Mumbai Railway Mega block may 14, 2023 : नियमित देखभाल दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं रविवार, १४ मे रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉकच्या काळात काही गाड्या रद्द केल्या जातील, तर काही मार्गावरील वाहतूक वळवली जाणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना रविवारी मेगाब्लॉकच्या वेळा पाहूनच आपल्या प्रवासाचं नियोजन करावं लागणार आहे.

माटुंगा ते ठाणे : सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.१० या वेळेत सुटणाऱ्या स्लो ट्रॅकवरील लोकल ट्रेन माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
  • ब्लॉक काळात या ट्रेन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या १५ मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानी पोहोचतील.
  • कल्याणहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या स्लो ट्रॅकवरील ट्रेन ठाणे ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील.
  • ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव इथं थांबून पुढं माटुंगा इथं पुन्हा स्लो मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटं उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.

पनवेल - वाशी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत

  • पनवेल व सीएसएमटी दरम्यान सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान लोकल सेवा बंद राहील तर सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर दरम्यान सकाळी ०९.४५ ते दुपारी ०३.१२ या वेळेत धावणाऱ्या ट्रेन बंद राहतील.
  • पनवेल-ठाणे दरम्यान सकाळी ११.०२ ते दुपारी ०३.५३ वाजेपर्यंत धावणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि ठाणे-पनवेल दरम्यान सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत धावणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

Parbhani News : परभणीत हळहळ; सेप्टिक टँक स्वच्छ करताना गुदमरून ५ मजुरांचा मृत्यू