मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astro Remedies Luck : वारंवार प्रयत्न करूनही हाती निराशाच येतेय, मग ज्योतिषशास्त्राचे हे उपाय कराच

Astro Remedies Luck : वारंवार प्रयत्न करूनही हाती निराशाच येतेय, मग ज्योतिषशास्त्राचे हे उपाय कराच

May 23, 2023, 12:50 PM IST

  • Astro News : पाठ फिरवून झोपलेल्या नशीबाला पुन्हा एकदा आपल्याकडे आणायचं असेल आणि अच्छे दिन पुन्हा अनुभवायचे असतील तर काही छोटे घरगुती उपाय आहेत.

झोपलेल्या नशीबाला जागं करण्यासाठी करा हे उपाय (HT)

Astro News : पाठ फिरवून झोपलेल्या नशीबाला पुन्हा एकदा आपल्याकडे आणायचं असेल आणि अच्छे दिन पुन्हा अनुभवायचे असतील तर काही छोटे घरगुती उपाय आहेत.

  • Astro News : पाठ फिरवून झोपलेल्या नशीबाला पुन्हा एकदा आपल्याकडे आणायचं असेल आणि अच्छे दिन पुन्हा अनुभवायचे असतील तर काही छोटे घरगुती उपाय आहेत.

धावपळ आणि टेन्शन हा रोजच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. धावपळ उद्यासाठी, टेन्शन पाठ फिरवून झोपलेल्या नशीबाला पुन्हा एकदा आपल्याकडे आणायचं असेल आणि अच्छे दिन पुन्हा अनुभवायचे असतील तर काही छोटे घरगुती उपाय आहेत. ते उपाय कोणते हे आपण पाहाणार आहोत.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

May 03, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

May 02, 2024 04:00 AM

Guru Rashi Parivartan : या ३ राशींसाठी गुरूची चाल अशुभ, अपयश येईल, आर्थिक अडचण येईल

May 01, 2024 11:35 PM

Shukra Gochar: असुरांचा गुरु ‘शुक्र’ ग्रह करतोय अश्विनी नक्षत्रात भ्रमण! ‘या’ राशींना मिळणार भरपूर लाभ

May 01, 2024 05:58 PM

Rashi Bhavishya Today : आजचा बुधवार, मे महिन्याचा पहिला दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 01, 2024 04:00 AM

Guru Gochar: गुरु स्थान बदलणार; वृषभ राशीत प्रवेश करणार अन् धनाचा वर्षाव होणार! कुणाला होणार फायदा? जाणून घ्या...

Apr 30, 2024 05:53 PM
  • रात्री झोपण्यापूर्वी घराच्या दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते आणि पितरांचा आशीर्वादही कायम राहतो. यासोबतच तुमच्या समस्याही हळूहळू संपू लागतील.
  • कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याची बादली ठेवा. असे केल्याने तुमच्या आजूबाजूचे वातावरण हळूहळू प्रसन्न होईल आणि नशीबही साथ देेऊ लागेल. स्वयंपाकघरात ठेवलेले दुधाचे भांडे कधीही उघडे ठेवू नये. दूध नेहमी झाकलेलं असावं.
  • रात्री झोपण्यापूर्वी कापूर पेटवा आणि बेडरूम आणि बाथरूमसह संपूर्ण घरात फिरवा. यासोबतच पितळ्याच्या भांड्यात पाणी भरून झोपताना ते आपल्या उशाशी ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी कुंडीतल्या काही झाडांना घाला. असं केल्याने भाग्य वाढते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि प्रगतीही होते.
  • झोपण्यापूर्वी फोन बंद ठेवा आणि ०५ ते १० मिनिटे ध्यान करा. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार माना. उद्याचा दिवस चांगला जाऊ दे अशी प्रार्थना करा. असे केल्याने तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहील.
  • बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी मूग डाळ एका हिरव्या कपड्यात बांधून रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवा. त्यानंतर सकाळी हीच मूगडाळ एखाद्या मुलीला दान करा किंवा माता दुर्गेच्या मंदिरात अर्पण करा. असे केल्याने व्यवसाय, उत्पन्न आणि भाग्य वाढेल आणि कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होईल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग