Latest vijay devarkona Photos

'द फॅमिली स्टार' हा चित्रपट मोठ्या अपेक्षा घेऊन ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. साऊथचा राऊडी स्टार' विजय देवरकोंडा आणि ‘सीता रामम’ अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही. तर, थिएटर रिलीजच्या तीन आठवड्यांतच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Family Star OTT: विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा ‘फॅमिली स्टार’ घरबसल्या पाहता येणार! कधी आणि कुठे? वाचा…

Wednesday, April 24, 2024

केवळ साऊथच नाही तर, बॉलिवूडमध्येही लोकप्रिय झालेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे नाव अभिनेता विजय देवरकोंडासोबत बऱ्याच काळापासून जोडले जात आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना चांगलीच हवा मिळत आहे.

Rashmika-Vijay: असाच नवरा हवा मला! रश्मिका मंदाना खरंच बांधणार का विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ?

Thursday, February 29, 2024

साऊथ स्टार अभिनेता विजय देवरकोंडा हा सगळ्या परंपरा पाळणारा अभिनेता आहे. नुकतीच त्याने आपल्या कुटुंबासह हैदराबादमधील घरी दसऱ्याची पूजा आयोजित केली होती. याचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Vijay Deverakonda: साऊथ स्टार विजय देवरकोंडाच्या घरी पार पडली दसऱ्याची पूजा! पाहा फोटो...

Tuesday, October 24, 2023

गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण अलीकडे बॉलीवूड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोबची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशनची एक झलक पाहूया..

Vijay Devarkonda: करण कुंद्रा ते विजय देवरकोंडा; अभिनेत्यांची गुलाबी फॅशन

Monday, May 29, 2023

दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा 'लायगर' हा चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मोठ्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटासाठी कलाकारांना भरघोस फी मिळाली आहे. पाहूया या चित्रपटासाठी कोणी किती मानधन घेतलं आहे.

Liger: विजय देवरकोंडा ते अनन्या पांडे; लायगरसाठी कलाकारांनी घेतलं कोट्यवधीचं मानधन

Wednesday, August 10, 2022