Vijay Devarkona

नवीन फोटो

<p>'द फॅमिली स्टार' हा चित्रपट मोठ्या अपेक्षा घेऊन ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. साऊथचा राऊडी स्टार' विजय देवरकोंडा आणि ‘सीता रामम’ अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही. तर, थिएटर रिलीजच्या तीन आठवड्यांतच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.</p>

Family Star OTT: विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा ‘फॅमिली स्टार’ घरबसल्या पाहता येणार! कधी आणि कुठे? वाचा…

Apr 24, 2024 08:08 PM

नवीन व्हिडिओ

Vijay Deverkonda video call to Samantha

Video: ऐन मध्यरात्री विजय देवरकोंडाचा समंथाला व्हिडीओ कॉल.. नेमकं झालं तरी काय?

Aug 28, 2023 11:21 AM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा