Latest st Photos

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अदाने ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’ आणि ‘बस्तर द नक्सल स्टोरी’सारखे चित्रपट केले आहेत. या चित्रपटांनंतर तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. मात्र, आता अभिनेत्री ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी अदा एका इफ्तार पार्टीला पोहोचली होती. हिंदू असून, इफ्तार पार्टीत गेल्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात येत आहे. इतकेच नाही तर तिला सोशल मीडियावर ‘अदा खान’ असे म्हटले जात होते. यावर आता अदा शर्माने सणसणीत उत्तर दिले आहे.

इफ्तार पार्टीत पोहोचल्यामुळे ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा ट्रोल! सणसणीत उत्तर देताना अभिनेत्री म्हणते...

Saturday, April 6, 2024

वेळेचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे. विनाकारण वेळ वाया घालवू नये. सर्जनशील कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. स्वत:ला कधीही ध्येयहीन करू नका, ध्येय हरवले तर यश पळून जाईल. म्हणून आपल्या ध्येयावर ठाम राहा.

Success Tips: यश मिळवणे सोपे नाही! हा रोजचा नियम पोहोचवू शकतो यशाच्या शिखरावर

Sunday, March 24, 2024

सड़क के गोलगप्पे या मोमोज देखकर आपके मुंह में पानी आने लगता है तो सतर्क रहें। इन फूड्स को सड़क पर खाना आपको बीमार कर सकता है। देखें लिस्ट....

Street Food: विषापेक्षा कमी नाहीत भारतातील हे स्ट्रीट फूड्स, एकदा चेक करा लिस्ट

Saturday, February 10, 2024

आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड आहेत आणि आपण भारतीय देखील खाण्याचे खूप शौकीन आहोत, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्ट्रीट फूड्सबद्दल सांगतो जे भारतातील लोकांना सर्वात जास्त आवडतात आणि जे सर्वात लोकप्रिय आहेत.

Street Food: पाणीपुरीपासून ते छोले-भटुरा भारतीयांना आवडतात हे स्ट्रीट फूड!

Tuesday, February 6, 2024

दक्षिण तामिळनाडू गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूर संकटाशी नागरीक झुंज देत आहेत.  राज्य आणि केंद्र सरकारने बचाव कार्य सुरू केले आहे.

Tamil Nadu rain : तामिळनाडूत मुळसाधार पावसाचा कहर! बचाव कार्यासाठी धावले लष्कर; पाहा फोटो

Wednesday, December 20, 2023

चक्रीवादळ मिचॉन्गने या महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूमध्ये हाहाकार माजवला. यासह राज्यात मुसळधार पाऊस, जोरदार वाऱ्यामुळे पायाभूत सुविधा आणि घरांचे नुकसान झाले.

Tamil Nadu Heavy rain: तामिळनाडूत पावसाचा हाहाकार, पाहा फोटो

Sunday, December 17, 2023

न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ३ शतकांसह ५७८ धावा करणाऱ्या रचिनची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. पाच-सहा फ्रँचायझींनी त्याला विकत घेण्याची योजना आखली आहे.

IPL 2024 Mini Auction: आयपीएल २०२४ च्या मिनी ऑक्शनमध्ये 'या' विदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

Tuesday, December 5, 2023

पानाशीनंतर कमकुवत हाडे आणि स्नायू असणे सामान्य आहे. यावर उपाय म्हणून जीवनशैलीत काही बदल केल्याने लोकांना ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. डॉक्टर अमन दुआ, (संचालक - जॉइंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक्स, फोर्टिस एस्कॉर्ट्स, नवी दिल्ली) यांनी  हाडे आणि स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठीच्या उपायांबद्दल विस्तृतपणे सांगतात.

Bone and Muscle Health: वयानुसार तुमची हाडे आणि स्नायूंचे आरोग्य राखण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

Monday, November 27, 2023

आहार आणि जीवनशैलीत काही बदल करून, आपण शरीरातील कोर्टिसोल आणि तणावाची पातळी कमी करू शकतो.

Stress levels: तणाव पातळी कमी करण्यासाठी काय खावे?

Thursday, November 23, 2023

वर्ल्डकप २०२३ चे ४ सेमी फायनलीस्टदेखील ठरले आहेत. वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी यजमान भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पात्र ठरले आहेत. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड वॉर्नर वर्ल्डकप विजयाने आपल्या करिअरचा शेवट करण्यास प्रयत्नशील असतील.

World Cup 2023 : वॉर्नर ते डीकॉक! वर्ल्डकपनंतर हे ५ खेळाडू वनडे क्रिकेट खेळणार नाहीत

Saturday, November 11, 2023

इंग्लंडच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर नेदरलँड्सच्या संघाने जोरदार कमबॅक केले. मात्र, त्यानंतर बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांच्यात सातव्या विकेटसाठी १२९ भागिदारी झाली. शेवटच्या काही षटकात दोघांनी फटकेबाजी केली.

World Cup: इंग्लंडचा वर्ल्डकपमधील दुसरा विजय, पाहा थरारक सामन्याचे खास फोटो

Wednesday, November 8, 2023

अभिनेत्री तारा सुतारीया आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. नुकतेच तिने काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Tara Sutaria Look: डिपनेक ब्लाऊजमध्ये तारा सुतारियाचे हॉट फोटोशूट, 'या' सिंपल साडीची किंमत ऐकून बसेल धक्का

Sunday, November 5, 2023

कलकत्ता बिर्याणी, की लखनवी की हरदराबादी बिर्याणी? बिर्याणी कशामुळे खास बनते ते जाणून घ्या.

Biriyani: कोलकाता ते हैदराबाद तुम्ही कोणत्या शहरातील बिर्याणीचे आहात चाहते? जाणून घ्या खासियत!

Friday, October 13, 2023

भूचुंबकीय वादळाचा इशारा: spaceweather.com च्या अहवालानुसार,  नासाच्या सोलार डायलामिक ऑबझरव्हेट्रीने सूर्यावर (Solar Dynamics Observatory,SDO) ने 'बीटा-गामा' चुंबकीय क्षेत्रासह सनस्पॉट, AR3451 चा शोध घेतला असून यामुळे पृथ्वीवर  एम-क्लास सोलर फ्लेअर्स म्हणजेच भूचुंबकीय सौर वादळ हे पृथ्वीच्या दिशेने येऊ शकते. यातुन निघणाऱ्या अतिनील किरणामुळे विपरीत परिमाण होऊ शकतो असे नासाने म्हटले आहे.

NASA : पृथ्वीवर धडकणार भूचुंबकीय सौर वादळ; नासाने दिला 'हा' इशारा

Tuesday, October 10, 2023

odi world cup injured players list

ENG vs NZ : विल्यमसन ते स्टोक्स! विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधीच हे सुपरस्टार जखमी

Thursday, October 5, 2023

क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक उद्यापासून (५ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात विराट कोहली, बाबर आझम, स्टीव्ह स्मिथसह असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असेल.

World Cup 2023 : विराट ते बाबर! हे ५ फलंदाज चालले तरच त्यांचे संघ वर्ल्डकप जिंकू शकतात, पाहा

Wednesday, October 4, 2023

जर तुम्हाला स्ट्रोकचा त्रास होत असेल आणि त्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असाल तर येथे दिलेल्या योगोपचार तुम्हाला मदत करतील. योगामुळे शरीराला आरोग्यही मिळते. श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे अंतर्गत अवयवांना आरोग्य मिळते. ध्यान केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. योग हे व्यायाम, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान यांचे संयोजन आहे. स्ट्रोक ग्रस्तांसाठी योगा खूप उपयुक्त आहे. ते त्यांची क्रियाशीलता वाढवण्यास आणि त्यांचे शरीर संतुलित करण्यास मदत करते. खालील आसने अर्धांगवायूपासून मुक्त होण्यास मदत करतात.

Stroke Recovery: स्ट्रोकची समस्या असेल तर आहारात करा हे बदल, दिसेल फरक!

Monday, September 25, 2023

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ करते. अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. भूमीने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरचा मनमोहक रॉयल लूक; लेहंगा परिधान करून दाखवला सौंदर्याचा जलवा!

Thursday, August 24, 2023

सनीने नुकतेच मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमधील तिचे फोटो शेअर केले आहेत आणि तिचा रेड कार्पेट लूक खूपच आकर्षक आहे.

Sunny Leone: गोल्डन सिक्विन गाऊनमधील सनी लिओनीचा रेड कार्पेट लूक सोशल मिडीयावर चर्चेत!

Tuesday, August 22, 2023

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल किंवा लोकांबद्दल काळजी करतो तेव्हा आपल्याला चिंता वाटते. भावनांचे व्यवस्थापन करणे खूप कठीण असते. थेरपिस्ट इसरा नसीर यांनी स्वतःला यापासून दूर ठेवण्यासाठी काही आत्म-नियंत्रण टिप्स शेअर केल्या आहेत.

Anxious Thoughts: चिंताग्रस्त विचार सारखे सारखे येत आहेत? 'असे' व्यवस्थापित करा!

Sunday, August 13, 2023