st News, st News in marathi, st बातम्या मराठीत, st Marathi News – HT Marathi

ST

नवीन फोटो

<p>राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी मुंबईत 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यावर्षी हे प्रदर्शन ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात विविध वस्तुंसोबतच मातीपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकाराच्या शोभेच्या वस्तू, भांडी, जेवण तयार करण्यासाठीची मातीची भांडी, लाल व काळ्या रंगाची मातीची भांडी मांडण्यात आलेली आहे. ग्रामीण कला व संस्कृती अनुभवण्यासाठी 'महालक्ष्मी सरस' ला आवर्जून भेट देण्याचे असे आवाहन राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.&nbsp;</p>

‘महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाची मुंबईत सुरुवात… ग्रामीण महिलांच्या कलाकुसरीच्या वस्तुंपासून चमचमीत खाद्यपदार्थांची रेलचेल

Feb 12, 2025 01:51 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी मारला मिसळ पाववर ताव

Video : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मामलेदार मिसळचा आस्वाद

Nov 13, 2023 12:21 AM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा