Latest makeup tips Photos

तुमचे डोळे मोठे दिसण्यासाठी तुम्ही फक्त डोळ्यांच्या कोपऱ्यांवर काजळ लावू शकता. जर तुम्ही संपूर्ण डोळ्यावर काजळ लावत असाल तर ते शेवटपर्यंत नेऊन वरच्या दिशेने स्ट्रोक मारा. याशिवाय डोळ्यांच्या आतून पांढऱ्या रंगाच्या पेन्सिलने काजळ लावा.

Eye Makeup: तुमचे डोळे छोटे आहेत? असा करा मेकअप, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य!

Thursday, January 25, 2024

नवरात्रीत फिरायचा, पूजेचा सकाळपासून रात्रीचा प्लॅन तयार आहे का? मग यासाठी टिकेल आणि पटकन होईल मेकअप शिकणे गरजेचे आहे.

Navratri Makeup Tips : नवरात्रीत असा करा मेकअप, टिकेल जास्त वेळ!

Thursday, October 19, 2023

तुमच्‍या नैसर्गिक सौंदर्यावर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी, तुमच्‍या नॅचरल स्किन टोनच्या जवळ असलेल्‍या न्युट्रल आयशॅडोचा वापर करा. आपल्या पापणीवर शॅडो लावा आणि सटल, नॅचरल लूक मिळवण्यासाठी ब्लेंड करा.

Minimal Makeup: कमीत कमी मेकअपमध्ये मिळवा नॅचरल लूक, कसा? जाणून घ्या

Monday, January 16, 2023

सणासुदीचा थोडा का असेना मेकअप केला जातोच. मेकअप प्रॉडक्ट्स महाग असतात अशी मान्यता आहे. परंतु १००० रुपयांच्या आतही चांगले प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत ज्याने सुंदर मेकअप केला जाऊ शकतो.

Festival Makeup: फेस्टिव्हलसाठी मेकअप करणार आहात? १००० रुपयांच्या आतील 'हे' प्रॉडक्टस ठरतील बेस्ट

Wednesday, October 19, 2022

एक्सफोलिएट- मुळात एक्सफोलिएट केल्याने ओठांची त्वचा निरोगी राहते. त्वचेतून जुनी डेड स्किन काढली जाते. ऑलिव्ह ऑइलमध्ये सतत साखर मिसळून ओठांवर लावा. यामुळे ओठांचा काळेपणा दूर होईल.

लिपस्टिकच्या अतिवापराने ओठ काळे झालेत का? फॉलो करा या टिप्स

Wednesday, October 5, 2022

नवरात्र सुरू झाली आणि तुम्ही अजूनही विचार करत आहात की कोणत्या आउटफिटसोबत कशी स्टाईल करावी? मेकअप कसा करावा? काही समजत नाहीये? तर मग तुमचे उत्तर इथे आहे. बॉलिवूड स्टार्सची ही स्टाइल पहा आणि तुमचे आउटफिट ठरवा.

या नवरात्रीत सेलिब्रिटीसारखी करा स्टाईल, या अभिनेत्रींकडून घ्या इंस्पिरेशन

Tuesday, September 27, 2022