makeup-tips News, makeup-tips News in marathi, makeup-tips बातम्या मराठीत, makeup-tips Marathi News – HT Marathi

makeup tips

नवीन फोटो

<p>तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेकअप करायचा असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य फाउंडेशन होय. त्याच्या नावाप्रमाणे, 'फाउंडेशन' म्हणजे 'पाया', त्याचप्रमाणे ते तुमच्या मेकअपसाठी देखील पाया आहे. खरं तर, तुमचा मेकअप तुमचा लूक किती सुंदर करेल हे योग्य फाउंडेशन ठरवते. पण अनेकदा अशी समस्या उद्भवते की, तुमच्या स्किन टोननुसार योग्य फाउंडेशन कसे निवडायचे? कधी फाऊंडेशनमुळे तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर पांढरा थर तयार होतो, तर कधी त्वचेचा संपूर्ण रंगच विचित्र वाटतो. आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःसाठी योग्य फाउंडेशन निवडू शकता.</p>

Diwali Makeup: स्किननुसार फाउंडेशनची निवड कशी करायची समजत नाही? 'या' टिप्सनुसार निवडा प्रॉडक्ट

Oct 22, 2024 01:24 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा