Latest madhuri dixit Photos

माधुरी दीक्षित ही एथनिक फॅशनची क्वीन आहे आणि जर तुमचा आमच्यावर विश्वास बसत नसेल तर तिच्या इन्स्टा-डायरीमध्ये जाऊन तुम्ही हे पाहू शकता. साडी असो किंवा एथनिक अनारकली, माधुरी कोणत्याही लूकला चार चांद लावू शकते. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचे वय वाढण्याऐवजी अधिक तरुण दिसते. माधुरी सध्या डान्स देवाने या रिअॅलिटी शोला जज करत असून, या शोमधील तिचा स्टनिंग लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जांभळ्या रंगाच्या वेशभूषेत धमाल उडवली होती आणि यावेळी तिने आकर्षक गुलाबी लेहंगा ड्रेसमध्ये आपली फॅशन सॅव्ही दाखवली आहे.

Madhuri Dixit: तुझ्यासारखं सौंदर्यवान या जगात कुणीच नाही! माधुरी दीक्षितचा गुलाबी अंदाज पाहून व्हाल फिदा

Friday, May 24, 2024

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० दशकातील भारतीय चित्रपट सृष्टिचा प्रमुख चेहेरा राहिली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरायवर अनेक सुपर हीट चित्रपट केले आहेत. चित्रपट सृष्टीत धक धक गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आजही तिच्या सौंदर्याने वेड लावते.

Madhuri Dixit : हृदयाची धडधड वाढवतील माधुरी दीक्षितची ही १० छायाचित्रं; एकदा पाहाच!

Thursday, May 16, 2024

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने सध्या 'डान्स दिवाने' शोला जज करताना दिसत आहे. याशिवाय ती तिच्या इतर प्रोजेक्टमध्येही व्यस्त आहे. मात्र, एक काळ असा होता की, माधुरी दीक्षितने लग्नानंतर चांगले करिअर सोडले होते. कसलाही विचार न करता, तिने फक्त आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच एका मुलाखतीत तिने आपल्या करिअरमधून ८ वर्षांचा ब्रेक घेण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हा निर्णय का घेतला? वाचा…

Madhuri Dixit: माधुरी दीक्षित हिने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक? कारण सांगताना म्हणाली...

Thursday, May 9, 2024

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या 'डान्स दिवाने' या लोकप्रिय शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. आता या शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.

Madhuri Dixit: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित पुन्हा बनलीये ‘हम आपके है कौन’ची निशा! फोटो पाहिलेत का?

Monday, February 26, 2024

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. ती कायमच चर्चेचा विषय ठरत असते. या वयातही माधुरी लूकने चाहत्यांना घायाळ करताना दिसते.

Madhuri Dixit: लाखात छान नजरेचा बाण! माधुरी दीक्षितचे वेस्टन साडीत फोटोशूट

Sunday, February 11, 2024

सोशल मीडियावर माधुरी दीक्षितचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. प्रत्येक लूकमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित खूप सुंदर दिसते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी देखील सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Madhuri Dixit: नवी कोरी साडी लाख मोलाची! माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकलीत का?

Monday, January 29, 2024

आपल्या दमदार अभिनयाने अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित दीक्षित हिने आपल्या सौंदर्याने देखील सगळ्यांना नेहमीच घायाळ केलं आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने माधुरी दीक्षित हिने एक सुंदर फोटोशूट केले आहे.

Madhuri Dixit: नथीचा नखरा... ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा अस्सल मराठमोळा लूक बघाच!

Tuesday, January 16, 2024

बॉलिवूडची लाडकी ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘पंचक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सध्या माधुरी दीक्षित सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Madhuri Dixit: निळ्याशार साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज! माधुरी दीक्षितचे नवे फोटो पाहिलेत?

Monday, January 1, 2024

माधुरी दीक्षित १९९०च्या दशकापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. माधुरीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने नेहमीच सगळ्यांनाच घायाळ केले आहे. (Instagram/@madhuridixtnene)

Madhuri Dixit: लाखात छान नजरेचा बाण... ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या मनमोहक अदा!

Wednesday, February 8, 2023

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिचे फोटो सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

Wednesday, November 9, 2022

माधुरी दीक्षित १९९० च्या दशकापासून हम आपके है कौन..!, दिल तो पागल है, कोयला यांसारख्या चित्रपटांनी मन जिंकत आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग  आहे. 'धक धक' गर्लने नक्षीदार लेहेंगा सेटमध्ये तिच्या देसी लूकने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांवर जादू केली.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा निळ्या नक्षीदार लेहेंगा सेटमधली एक 'झलक' तुम्हाला करेल मंत्रमुग्ध

Wednesday, November 2, 2022

माधुरी दीक्षित अर्थात  धक धक गर्ल नेहमीच स्टायलिश दिसते. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी, तिने निळ्या रंगाची सुंदर साडी  नेसली होती.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा सिक्वेन्स साडीतील लूक व्हायरल! दिवाळीसाठी ट्राय करा 'ब्लु लूक'

Saturday, October 22, 2022

अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर वर्षानुवर्षे चाहत्यांवर मनावर राज्य करत आहे. याव्यतिरिक्त धक-धक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली माधुरी तिच्या फॅशन स्टाइलसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. माधुरी अनेकदा असा पारंपरिक पोशाख कॅरी करते,जो सहज उपलब्ध होऊ शकतो. आज आम्ही अभिनेत्रीचा सिल्क साडी लूक कसा रिक्रिएट करता येईल ते सांगणार आहोत.

Madhuri Dixit: धनत्रयोदशीला पारंपारिक लुक हवाय? माधुरी दीक्षितची सुंदर सिल्क साडी ठरेल योग्य पर्याय

Thursday, October 20, 2022

माधुरी दीक्षित ही एक बॉलीवूड अभिनेत्री आहे जिचे सर्व वयोगटातील प्रचंड चाहते आहेत. पारंपारिक ते फॅन्सी गाऊनपर्यंत, 'धक धक' गर्ल कोणत्याही आउटफिटमध्ये सुंदर दिसते.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने वाढवला फॅशनचा पारा! डिझायनर ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

Saturday, October 8, 2022

माधुरी दीक्षितने तिच्या आगामी 'मजा मा' चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. अलीकडेच, तिने एका कार्यक्रमासाठी एक लाखाहून अधिक किमतीचा बेज फ्लोरल अनारकली सूट परिधान केला होता.

Madhuri Dixit: ‘धक धक गर्ल’ माधुरीचं नवीन फोटोशूट! तिचा अनारकली लूक फेस्टिव्हसाठी आहे बेस्ट पर्याय

Saturday, September 24, 2022

माधुरी दीक्षित अलीकडे तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे पारंपारिक पोशाखांवर प्रेम व्यक्त करत आहे. 'धकधक गर्ल'ने पुन्हा एकदा बहु-रंगीत लेहेंगा घालून तिच्या नवीनतम फोटोशूटसह चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

Madhuri Dixit: धकधक गर्लचा ट्रेडिशनल अंदाज! अभिनेत्री सुंदर लेहेंग्यात नवरात्रोत्सवासाठी झाली तयार

Friday, September 23, 2022

'धक-धक' गर्ल माधुरी दीक्षितने पुन्हा एकदा सुंदर राणी गुलाबी ब्लॉक प्रिंटेड साडीत तिच्या पारंपारिक लूकवर चाहत्यांना आकर्षित केले.

Madhuri Dixit:'धक-धक' गर्ल माधुरी दीक्षितचा ट्रेडिशनल लूक! साडीमधल्या फोटोवर चाहते फिदा

Monday, September 19, 2022

माधुरी दीक्षित अनेक दशकांपासून तिच्या मोहकतेनेच नव्हे तर तिच्या व्यक्तिमत्त्वानेही अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे. अभिनेत्री आता झलक दिखला जा या सेलिब्रिटी डान्स शोला जज करत आहे. अलीकडील भागासाठी, ती लाल रेट्रो साडीसह तयार झाली होती.

Madhuri Dixit: रेट्रो वाइब! माधुरी दीक्षितच्या लाल साडीतल्या लुक्सवर चाहते फिदा!

Tuesday, September 6, 2022

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.

आरस्पानी सौंदर्य! माधुरी दीक्षितच्या अदांवर नेटकरी पुन्हा झाले फिदा

Monday, May 2, 2022