madhuri-dixit News, madhuri-dixit News in marathi, madhuri-dixit बातम्या मराठीत, madhuri-dixit Marathi News – HT Marathi

Madhuri Dixit

नवीन फोटो

<p>माधुरी दीक्षित ही एथनिक फॅशनची क्वीन आहे आणि जर तुमचा आमच्यावर विश्वास बसत नसेल तर तिच्या इन्स्टा-डायरीमध्ये जाऊन तुम्ही हे पाहू शकता. साडी असो किंवा एथनिक अनारकली, माधुरी कोणत्याही लूकला चार चांद लावू शकते. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचे वय वाढण्याऐवजी अधिक तरुण दिसते. माधुरी सध्या डान्स देवाने या रिअॅलिटी शोला जज करत असून, या शोमधील तिचा स्टनिंग लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने जांभळ्या रंगाच्या वेशभूषेत धमाल उडवली होती आणि यावेळी तिने आकर्षक गुलाबी लेहंगा ड्रेसमध्ये आपली फॅशन सॅव्ही दाखवली आहे.</p>

Madhuri Dixit: तुझ्यासारखं सौंदर्यवान या जगात कुणीच नाही! माधुरी दीक्षितचा गुलाबी अंदाज पाहून व्हाल फिदा

May 24, 2024 11:55 AM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

माधुरी दीक्षितने केले 'स्वरगंधर्व सुधीर फडके'शी वक्तव्य

Video: अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके', केले पाहण्याचे आवाहन

May 11, 2024 03:09 PM

नवीन वेबस्टोरी