मराठी बातम्या  /  विषय  /  chhatrapati shivaji maharaj

Latest chhatrapati shivaji maharaj Photos

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती निमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शिवजयंती सोहळा पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी नटलेली आहे.

Shivaji Maharaj Jayanti : किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

Monday, February 19, 2024

देशाच्या  सांस्कृतिक मंत्रालयाने एक घोषणा करत २०२४-२५ च्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये "मराठा मिलिटरी लँडस्केप" या शीर्षकाखाली छत्रपती शिवरायांचे तब्बल १२ किल्ले या यादीत समाविष्ट केले आहे. हे सर्व किल्ले मराठा साम्राज्याचे  ऐतिहासिक साक्षीदार आहेत.

UNESCO जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले; पाहा फोटो

Sunday, February 11, 2024

Pune Bandh Today Live : राज्यपालांच्या हकालपट्टीच्या आणि भाजपच्या वाचाळवीर नेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आज पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले. यावेळी शिवप्रेमी संघटनांसह मुस्लिम संघटनांनीही बंदमध्ये सहभागी होत निषेध नोंदवला.

PHOTOS : शिवरायांच्या अपमानाविरोधात हिंदू-मुस्लिम रस्त्यावर; पुणेकरांनी बंद पाळत दिला एकतेचा संदेश

Tuesday, December 13, 2022

भगतसिंह कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळं महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. राज्यातील अनेक राजकीय पक्ष व संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. कोश्यारी व त्रिवेदींची हकालपट्टी करा, अशी मागणी होत आहे. औरंगाबादमधील कडकडीत बंदमुळं या मागणीला बळ मिळालं आहे.

Aurangabad Bandh: शिवरायांच्या अपमानाविरोधात औरंगाबादेत कडकडीत बंद! कोश्यारी आणि भाजप लक्ष्य

Tuesday, November 22, 2022