मराठी बातम्या  /  विषय  /  Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

नवीन फोटो

<p>छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती निमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शिवजयंती सोहळा पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी नटलेली आहे.&nbsp;</p>

Shivaji Maharaj Jayanti : किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

Feb 19, 2024 03:38 PM

नवीन व्हिडिओ

Old cosines found in karnataka state chitradurga

Chitradurga: चित्रदुर्गमधील उत्खननात सापडली १६ व्या शतकातील नाणी!

Jul 17, 2023 01:06 PM

आणखी पाहा