Latest belly fat Photos

हआपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते. जर आपल्या खाण्याच्या सवयी संतुलित आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतील तर आपले शरीर मजबूत होईल. अन्यथा लठ्ठपणा आणि रोगांचा धोका वाढतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

Weight Loss: पोळी की भात, रात्रीच्या जेवणात काय आहे उत्तम? पोटाचा घेर कमी करणाऱ्यांनी द्यावे विशेष लक्ष

Thursday, February 22, 2024

लठ्ठपणा ही आजकाल अनेक लोकांची सर्वात मोठी समस्या आहे. बरेच लोक दीर्घकाळ बसून काम करतात. तसेच जंक फूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अनहेल्दी लाइफस्टाइल वजन वाढण्याचे कारण आहे. हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात अनेक पदार्थ ठेवाता येतात. हिवाळ्यातही आपल्या शरीरात चरबी वाढू नये यासाठी काही ट्रिक्स जाणून घेऊया.

Weight Loss Drinks: पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्या हे ज्यूस, वजनही होईल कमी

Saturday, December 23, 2023

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या सकाळच्या अॅक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी वेळात कमी करायची असेल तर तुम्ही येथे काही सकाळच्या उपक्रमांचा अवलंब केला पाहिजे.

Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळची ही वेळ आहे सर्वोत्तम, या ५ सवयी फॉलो करा

Wednesday, November 29, 2023

कफ वेट्स: थेराबँड्स आणि कफ वेट्स (मनगट आणि घोट्याभोवती बांधलेले वजन) वापरून तुम्ही हळूहळू प्रगती करू शकता. कारण प्रतिकार जोडल्याने स्नायूंची ताकद, सहनशक्ती आणि स्नायूंची पुढील टोनिंग सुधारण्यास मदत होते.

Morning Workout: नियमित करा हे ७ सोपे व्यायाम आणि कमी करा पोटावरील चरबी

Monday, July 17, 2023

कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून वास येईल, या भीतीने अनेक जण कांद्यापासून दूर राहतात. कांद्यामुळे पोटात गॅस देखील होतो. पण तुम्हाला माहित आहे का, कांद्यामध्ये वजन कमी करण्याची आणि पोटाची चरबी कमी करण्याची क्षमता आहे. त्यासाठी अशा प्रकारे कांदा खा.

Weight Loss: कांदा खाऊन करता येते पोटाची चरबी कमी, जाणून घ्या कसे

Saturday, July 1, 2023

पोट थोडे वाढलेले दिसत आहे का? काळजी करु नका, तुम्ही काही सोप्या नियमांचे पालन केले तरच तुम्हाला फायदे मिळतील. तुम्ही काही छोटे छोटे बदल करून चांगले आरोग्य राखू शकता.

Belly Fat: फक्त काही सोप्या गोष्टी आणि सुटलेल्या पोटाला करा बाय बाय!

Monday, January 9, 2023

आजकाल बहुतेक लोक शरीरात जमा झालेल्या चरबीमुळे चिंतेत आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.

सुटलेल्या पोटाची चिंता वाटतेय? फॅट बर्नसाठी मदत करतील आहारातील 'या' गोष्टी

Wednesday, January 4, 2023

पोटाची चरबी कमी करणे हे सोपे काम नाही पण ते अशक्यही नाही, अनेक आहार आणि जीवनशैलीत बदल करून पोटाची चरबी कमी करता येते.

Healthy Diet : फक्त काही डायट टिप्स आणि बेली फॅट होईल कमी

Saturday, November 19, 2022

काही लोक त्यांचे वजन नियंत्रणात ठेवतात पण त्यांच्या पोटाची चरबी वाढू लागते. यामुळे त्यांचा फिटनेस तर खराब होतोच, पण पोटाची चरबी वाढल्याने अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्याही सुरू होतात. सामान्यतः कॉमन चुका असतात, ज्या पोटाची चरबी वाढवण्यासाठी प्रभावी असतात.

या चुका वाढवतात तुमचे बेली फॅट, तुम्ही तर करत नाही ना?

Sunday, October 9, 2022