मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Lonavala Mega Block : पुणे-लोणावळा मार्गावर उद्या मेगा ब्लॉक! अनेक लोकल फेऱ्या रद्द, असे आहे वेळापत्रक

Pune Lonavala Mega Block : पुणे-लोणावळा मार्गावर उद्या मेगा ब्लॉक! अनेक लोकल फेऱ्या रद्द, असे आहे वेळापत्रक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 17, 2024 11:40 AM IST

Pune Lonavala Mega Block : पुणे लोणावळा मार्गावर उद्या, रविवारी विविध कामांसाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक काळात अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Pune Lonavala Mega Block
Pune Lonavala Mega Block (HT)

Pune Lonavala Mega Block : पुणेकरांनो जर उद्या (रविवार, १८ फेब्रुवारी) लोकलने लोणावळ्याला जायचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. उद्या पुणे लोणावळा मार्गावर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मेगा ब्लॉक घोषित केला आहे. या मार्गावर अत्यावश्यक अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा बंद राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

०१५६२ पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून ९.५७ रद्द

०१५६४ पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून ११.१७ वाजता रद्द

०१५९२ शिवाजी नगर- लोणावळा लोकल शिवाजीनगर येथून सुटणारी दुपारी १२.०५ वाजताची लोकल रद्द

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचे ढग! 'या' जिल्ह्यात बरसणार; असे असेल हवामान

०१५६६ पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून ३ वाजताची लोकल रद्द

०१५८८ शिवाजी नगर- तळेगाव लोकल शिवाजीनगर येथून ३.४७ वाजताची लोकल रद्द

०१५६८ पुणे-लोणावळा लोकल पुण्याहून ४.२५ वाजताची लोकल रद्द

०१५७० शिवाजी नगर- लोणावळा लोकल पुण्याहून ५.२० वाजताची लोकल रद्द

०१५५९ लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी १०.०५वाजताची लोकल रद्द

०१५९१ लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून सकाळी ११.३०वाजताची लोकल रद्द

०१५६१ लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून २.५० वाजताची लोकल रद्द

०१५८९ तळेगाव-पुणे-लोकल तळेगावहून ४.४० वाजताची लोकल रद्द

०१५६५ लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून ५.३ वाजताची लोकल रद्द

०१५६७ लोणावळा- शिवाजीनगर लोकल लोणावळ्याहून ६.८ वाजताची लोकल रद्द

०१५६९ लोणावळा-पुणे लोकल लोणावळ्याहून ७ वाजताची लोकल रद्द

एमजीआर चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१६४ ही ३.३० तास उशिराने धावणार आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे मेंटेनन्स मेगाब्लॉक महत्त्वाचे आहेत. यावेळी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही गैरसोय झाल्यास प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point