मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 च्या तयारीला लागला महेंद्रसिंह धोनी, सरावाचा UNSEEN VIDEO आला समोर

IPL 2023 च्या तयारीला लागला महेंद्रसिंह धोनी, सरावाचा UNSEEN VIDEO आला समोर

Jan 26, 2023, 04:01 PM IST

  • ms dhoni started practice  for IPL 2023 : चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनींचा सराव करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामास काही महिने शिल्लक असताना धोनीने जोरदार सराव सुरू केला आहे.

महेंद्रसिंह धोनी,   सरावाचा UNSEEN VIDEO आला समोर

msdhonistartedpractice for IPL 2023 : चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनींचा सराव करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामास काही महिने शिल्लक असताना धोनीने जोरदार सराव सुरू केला आहे.

  • ms dhoni started practice  for IPL 2023 : चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनींचा सराव करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामास काही महिने शिल्लक असताना धोनीने जोरदार सराव सुरू केला आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)२०२३ साठीऑक्शनपार पडले आहे आणि काही आठवड्यातच याटी २० लीगचा १६ वा सीझन खेळला जाईल. आयपीएल २०२३ साठी चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) चा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सराव सुरू केला आहे. धोनीचा एक UNSEEN VIDEO समोर आला आहे, ज्यामध्ये तो पिवळे पॅड परिधान करून नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. धोनीने१५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. त्यानंतर धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसून येतो. खेळाडू म्हणून धोनीची यंदाची आयपीएल स्पर्धा अखेरची असू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने चार वेळी आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबई इंडियन्सयाबाबत पाच विजेतेपद मिळवून अव्वल नंबरवर आहे. ४१ वर्षीय धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ मध्ये खेळला होता.

२०१९ विश्वचषकाच्या उपांत्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत होऊल भारत स्पर्धेतून बाहेर पडला होता. हा सामना धोनीचा शेवटचा सांना होता. आयपीएलच्या मागच्या सत्रात धोनीने कर्णधारपद सोडून रविद्र जडेजाकडे संघाची सुत्रे सोपवली होती. मात्रसीझन सुरू असतानाच जडेजाने कर्णधारपद धोनीकडे सोपवले होते. आता पाहावे लागेल की, २०२३ च्या आयपीएलमध्ये चन्नईला नवा कर्णधार मिळतो की, संघ व्यवस्थापन धोनीनंतरच कर्णधाराचा शोध घेते.