मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अबब.. तब्बल ८ किलोचा 'बाहुबली' समोसा, खाणाऱ्याला ५१ हजाराचे बक्षीस; मात्र ‘ही’ आहे अट

अबब.. तब्बल ८ किलोचा 'बाहुबली' समोसा, खाणाऱ्याला ५१ हजाराचे बक्षीस; मात्र ‘ही’ आहे अट

Oct 28, 2022, 06:03 PM IST

    • मेरठमध्ये बाहुबली समोसा मिळतो, तोही आठ किलो वजनाचा. त्यात भरपूर बटाटे आणि चीज असल्याचे खूप स्वादिष्ट समोसा आहे. समोशाची किंमत १०० रुपये असून तो खाल्ल्यास ५१,००० रुपयांचे रोख बक्षीसही मिळेल.
८ किलोचा  'बाहुबली'  समोसा

मेरठमध्ये बाहुबली समोसा मिळतो,तोही आठ किलो वजनाचा. त्यात भरपूर बटाटे आणि चीज असल्याचे खूप स्वादिष्ट समोसा आहे. समोशाची किंमत१००रुपये असून तो खाल्ल्यास५१,०००रुपयांचे रोख बक्षीसही मिळेल.

    • मेरठमध्ये बाहुबली समोसा मिळतो, तोही आठ किलो वजनाचा. त्यात भरपूर बटाटे आणि चीज असल्याचे खूप स्वादिष्ट समोसा आहे. समोशाची किंमत १०० रुपये असून तो खाल्ल्यास ५१,००० रुपयांचे रोख बक्षीसही मिळेल.

जर तुम्ही समोसा प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.जर तुम्हाला जर कोणी विचारले की तुम्ही एका वेळी किती समोसे खाऊ शकता? तुमचे उत्तर असेल की, ३ किंवा जास्तीत जास्त चार समोसे खाऊ शकाल.पण, जर तुम्हाला विचारले की,एकच समोसा खायचा आहे, तोही ३० मिनिटांत अन्यासाठी तुम्हाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, तर तुम्ही काय कराल? अहो थांबा लगेचदुकान शोधायला जाऊ नका. त्यापूर्वी ही बातमी एकदा पूर्ण वाचा. कारण तुम्हाला ८ किलोचा बाहुबली समोसा तोहीअर्ध्या तासात खायचा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

सोशल मीडियावर यूपीच्या मेरठमध्ये मिठाईचे दुकान खूप व्हायरल होतआहे. शुभम नावाची व्यक्ती हे दुकान चालवते. येथे बाहुबली समोसा मिळतो,तोही आठ किलो वजनाचा. त्यात भरपूर बटाटे आणि चीज असल्याचे खूप स्वादिष्ट समोसा आहे. समोशाची किंमत १०० रुपये असून तो खाल्ल्यास ५१,००० रुपयांचे रोख बक्षीसही मिळेल. फूड ब्लॉगर चाहत आनंदने हा समोसा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर समोशाच्या या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या क्लिपमध्ये चाहत आनंद हा महाकाय समोसा पकडून त्याचा एक तुकडा कापताना दिसत आहे.

 

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी देखील हा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर केला आहे – या दिवाळीत माझ्या पत्नीने सर्व मिठाईनंतर माझ्या जेवणासाठी फक्त एक समोसा ऑर्डर केला आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत ४९४ हजाराहून अधिकवेळा पाहिला गेला आहे आणि यावर खूप कमेंट आल्या आहेत. समोशांचा आकार पाहून लोक दंग झाले आहेत आणि म्हणत आहेत की, हा एक समोसा खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. तर काहींनी हा समोसा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

विभाग