मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nandurbar Accident : शहादामध्ये ट्रॅव्हल्स व आयशरच्या धडकेत तीन जण ठार, १७ जण जखमी

Nandurbar Accident : शहादामध्ये ट्रॅव्हल्स व आयशरच्या धडकेत तीन जण ठार, १७ जण जखमी

Sep 29, 2022, 09:14 PM IST

    • नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात खासगी ट्रॅव्हल्स बस आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.
संग्रहित छायाचित्र

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात खासगी ट्रॅव्हल्स बस आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.

    • नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात खासगी ट्रॅव्हल्स बस आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.

नंदुरबार -नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात खासगी ट्रॅव्हल्स बस आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. हा भीषण अपघात शहताली बायपास रस्त्यावर नवीन बसस्थानकावर झाला. अपघातात तीन जण ठार तर ट्रॅव्हल्समधील १७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

आयशरमधील ऊसतोडणी मजूर ऊसतोडणीसाठी सांगली जिल्ह्याकडे जात असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. तर खासगी ट्रॅव्हल्समध्ये देखील मजूर हे मजुरीसाठी गुजरात कडे जात होते. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातस्थळाचे दृष्य खूपच भीषण होते. मजुरांचे साहित्य रस्त्यावर विखुरले होते.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा