मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: राज ठाकरेंची भूतदया; जखमी म्हैस पाहून थांबवली गाडी, म्हशीच्या अंगावर पांघरली भगवी शाल

Raj Thackeray: राज ठाकरेंची भूतदया; जखमी म्हैस पाहून थांबवली गाडी, म्हशीच्या अंगावर पांघरली भगवी शाल

Oct 04, 2022, 09:44 PM IST

    • राज (Raj Thackeray) यांचा ताफा अपघातग्रस्त म्हैशीच्या जवळ येताच त्यांनी चालकाला गाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राज गाडीतून खाली उतरले व त्यांनी जखमी म्हैशीच्या अंगावर शाल पांघरली. (raj Thackeray) राज यांनी म्हैशीच्या अंगावर जी शाल पांघरली ती भगव्या रंगाची होती.  
राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे

राज (Raj Thackeray) यांचा ताफाअपघातग्रस्तम्हैशीच्या जवळ येताच त्यांनी चालकाला गाडी थांबवण्याच्यासूचना दिल्या. त्यानंतर राज गाडीतून खाली उतरले व त्यांनी जखमी म्हैशीच्या अंगावर शाल पांघरली. (raj Thackeray) राज यांनी म्हैशीच्याअंगावर जी शाल पांघरली ती भगव्या रंगाची होती.

    • राज (Raj Thackeray) यांचा ताफा अपघातग्रस्त म्हैशीच्या जवळ येताच त्यांनी चालकाला गाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राज गाडीतून खाली उतरले व त्यांनी जखमी म्हैशीच्या अंगावर शाल पांघरली. (raj Thackeray) राज यांनी म्हैशीच्या अंगावर जी शाल पांघरली ती भगव्या रंगाची होती.  

रायगड - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेआज रायगड दौऱ्यावर होते. आज राज ठाकरेंनी सपत्निक अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं. या दौऱ्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पशूदयेचे दर्शनघडलं. पालीहून बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन परत येताना त्यांनी पाहिले की, रस्त्यात एका म्हशीचा अपघात झाला होता. राज यांचा ताफा अपघातग्रस्त म्हैशीच्या जवळ येताच त्यांनी चालकाला गाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राज गाडीतून खाली उतरले व त्यांनी जखमी म्हैशीच्या अंगावर शाल पांघरली. (raj Thackeray puts orange shawl on injured buffalo) राज यांनी म्हैशीच्याअंगावर जी शाल पांघरली ती भगव्या रंगाची होती. म्हशीच्या मालकालाही राज ठाकरे यांनी आर्थिक मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Nashik Accident: नाशिकमध्ये मुंबई-आग्रा मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १० प्रवासी ठार; अर्धी बस कापली

राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पाली येथील कोनजाई देवीचे दर्शन घेतले.राज ठाकरे दरवर्षी नवरात्रीच्या काळात कोनजाई मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. कोनजाई देवी ही ठाकरेंची कुलदेवता असल्याची बोलले जात आहे.

पालीवरुन मुंबईला परतत असताना रस्त्यावर म्हशीचा अपघात झाल्याचं पाहून राज यांनी आपली गाडी थांबली. अज्ञात गाडीच्या धडकेत म्हैस जखमी झाली होती. वेदनेने विव्हळणारी म्हैस पाहून राज ठाकरेंना गहिवरुन आले. त्यांनी विचारपूस करुन म्हैशीच्या मालकाला आर्थिक मदत केली, तसेच म्हशीच्या अंगावर पांघरण्यासाठी भगवी शाल दिली.