मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke Of The Day: नवरा बायकोचे भांडण सुरु झाले...

Joke Of The Day: नवरा बायकोचे भांडण सुरु झाले...

May 23, 2023, 03:12 PM IST

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Husband and Wife Jokes

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : प्रेमात सपशेल अपयशी ठरलेला प्रियकर जेव्हा प्रेयसीच्या लग्नाला जातो…

Press Freedom Day 2024: का साजरा केला जातो प्रेस फ्रीडम डे, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्‍केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या

Melon Cooler: उन्हाळ्यात थंड ठेवेल मेलन कूलर, नोट करा शेफ रणवीरची ही टेस्टी रेसिपी

 

 

नवरा बायकोचे भांडण सुरु असते...

नवरा: तू स्वत:ला आवर...नाहीतर माझ्यामधलं जनावर जागा होईल.

बायको: हा..हा...हा...होऊद्या ना मग उंदराला कोण घाबरत.

 

 

बायकोसोबत घटस्फोट घेण्यासाठी नवरा वकीलाकडे गेला…

नवरा: वकीलसाहेब, मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.

वकील: काय झाले?

नवरा: माझी बायको गेले सहा महिने झाले माझ्याशी एकही शब्द बोलली नाही.

वकील: परत एकदा विचार करा, एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.

विभाग