मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग ८ मार्च २०२४ सोमवार : अमावस्या; वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग ८ मार्च २०२४ सोमवार : अमावस्या; वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Apr 08, 2024, 07:46 AM IST

  • Today Panchang : आज सोमवार ८ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

आजचे पंचांग ८ एप्रिल २०२४

Today Panchang : आज सोमवार ८ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

  • Today Panchang : आज सोमवार ८ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : वैशाख मासारंभचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 09, 2024 04:00 AM

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेनंतर ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार

May 08, 2024 03:17 PM

Rashi Bhavishya Today : चैत्र अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 08, 2024 04:00 AM

Mars Transit : मंगळाचे १ वर्षानंतर संक्रमण, मेष राशीत प्रवेश करून या ३ राशींसाठी ठरेल धन-समृद्धीकारक

May 07, 2024 03:28 PM

Rashi Bhavishya Today : चतुष्पाद करणात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा राशीभविष्य

May 07, 2024 04:00 AM

Gajkesari rajyog: गजकेसरी राजयोगात उजळणार ‘या’ ३ राशींचे भाग्य! उत्पन्न आणि मान-सन्मान वाढणार

May 06, 2024 09:11 PM

तारीख - ८ एप्रिल २०२४

वार - सोमवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत ऋतु

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावस्या तिथी रात्री ११ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी

नक्षत्र - उत्तरभाद्रपद नक्षत्र सकाळी १० वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र

योग - इन्द्र योग सायं ६ वाजून १४ मिनिटापर्यंत त्यानंतर वैधृती योग.

करण - चतुष्पाद करण

राहुकाळ - सकाळी ७ वाजून ५९ मिनिटे ते सकाळी ९ वाजून ३३ मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- मीन

सूर्योदय - ६ वाजून २६ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून ५४ मिनिटे.

दिनविशेष - दर्श अमावस्या/सोमवती अमावस्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, खग्रास सूर्यग्रहण(भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत.), अमावस्या समाप्ती रात्रौ ११ वाजून ५१ मिनिटे.

विभाग