मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पुण्यात कसबा मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शक्तीप्रदर्शन

Video: पुण्यात कसबा मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं शक्तीप्रदर्शन

Feb 25, 2023 01:03 AM IST Haaris Rahim Shaikh
Feb 25, 2023 01:03 AM IST
  • पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार रॅली काढून मतदारांना साद घातली. फडणवीस यांनी काल, गुरुवारी प्रचार रॅली काढली होती. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार रॅली काढून मतदारांना साकडे घातले.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp