Pune News

दृष्टीक्षेप

विसरभोळ्या प्रवाशांमध्येही मुंबई, पुणेकरांचा नंबर! 'या' शहराने पटकावला पहिला क्रमांक

Viral News : विसरभोळ्या प्रवाशांमध्ये मुंबई, पुणेकरांचाही नंबर! 'या' शहराने पटकावला पहिला क्रमांक

Friday, April 26, 2024

Sharad Pawar, President Nationalist Congress Party (SCP)

Sharad Pawar interview : ‘मोदींच्या भाषणांमधून विकासाचा मुद्दा गायब झालेला दिसतो’: शरद पवार

Friday, April 26, 2024

आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाने शेजाऱ्याचे घर फोडले; पोलिसांनी अटक करत सात लाखांचे दागिने केले जप्त

Pune Crime : आईच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाने शेजाऱ्याचे घर फोडले; पुण्यातील बिबवेवाडी येथील घटना

Thursday, April 25, 2024

बारामतीत वीज बिल जास्त आल्याने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार

बारामती : वीज बिल जास्त आल्याने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार; उपचारादरम्यान मृत्यू, एक वर्षाचं बाळ पोरकं

Wednesday, April 24, 2024

पुण्यात पाणी बाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक

Pune water issue: पुण्यात पाणीबाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक

Wednesday, April 24, 2024

नवीन फोटो

<p>संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले. &nbsp;सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. &nbsp;</p>

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Apr 18, 2024 03:59 PM

नवीन व्हिडिओ

पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्यांचा वावर काही नवा नाही. पण आता तर बिबट्यांची टोळीचं आढळली आहे.

Junner lepoard issue : जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत! बंगल्यासमोरचं मुक्काम, परिसरात दहशत

Mar 19, 2024 12:14 PM

नवीन वेबस्टोरी