Latest pune news Photos

मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे वाटप आज ६ मे रोजी करण्यात आले. दौंड विधानसभा मतदासंघाकरीता शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी दौंड, इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर, बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती, पुरंदर विधानसभाकरीता श्री कातोबा हायस्कूल दिवे, भोर मतदारसंघात भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली, आणि खडकवासला मतदारसंघाकरीता स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण करण्यात आले.

Baramati loksabha Election: बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप; अधिकारी केंद्राकडे रवाना; पाहा फोटो

Monday, May 6, 2024

सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.

Dagadusheth Ganapati : दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, पाहा गणरायाचे विलोभनीय रूप

Monday, April 29, 2024

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले.  सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Thursday, April 18, 2024

पुण्यात आणण्यात आलेल्या तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा २५०० किलो वजनाच्या या भव्य कढईमध्ये १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे आयोजित करण्यात आला होता.

महात्मा फुले जयंतीनिमित्ताने पुण्यात शिजली दहा हजार किलोंची ‘भव्य एकता मिसळ’; नेते मंडळींनी मारला ताव!

Thursday, April 11, 2024

जेजूरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले.  यावेळी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोलऱ्याची उधळण करून भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले.

Jejuri Somvati Amavasya 2024 : जेजूरी गडावर सदानंदाचा येळकोटचा गजर! सोमवती अमावस्येनिमित्त गडावर लाखो भाविक; पाहा फोटो

Monday, April 8, 2024

होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता.

Pune Dagadusheth mandir: होळीपौर्णिमेनिमित्त 'दगडूशेठ' गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; पाहा आकर्षक फोटो

Monday, March 25, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन एसटी स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी येथील सध्याचे एसटी स्टँड आणि पुणे रेल्वे स्थानकां शेजारी असलेल्या बस स्थानकांची दुरवस्था झाली आहे.

Pune Swarget bus stand : बारामती बस स्टँड तुपाशी पुणेकरांचे स्वारगेट बस स्टँड उपाशी; प्रवाशांची गैरसोय

Monday, March 4, 2024

मुंबई पुणे महामार्गावर किलोमीटर ९४ किवळे एक्झीट येथील तिव्र उतारावर वेग नियंत्रित न झाल्याने भरधाव शिवनेरी  बसने पुढे जाणाऱ्या मालवाहु ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

Express way Accident : मुंबई पुणे एक्सप्रेसवे एक्झीट जवळ शिवनेरी बसची मालवाहु ट्रकला जोरदार धडक; मोठी दुर्घटना टळली

Wednesday, February 14, 2024

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मंदिरात केलेल्या मनोहारी सजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

Dagdusheth Ganpati : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात फुलांची खास सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, PHOTOS

Tuesday, February 13, 2024

पुणे रेल्वे स्थानकात क्वीन्स गार्डनच्या शेजारी यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचच्या डब्ब्याला मध्यरात्री भीषण आग लागली.

Pune Railway fire : पुणे स्थानकात उभी असलेली ट्रेन अचानक पेटली; पाहा धडकी भरवणारे फोटो

Tuesday, February 13, 2024

पुण्यात आज पहाटे ३.१३ च्या सुमारास  हडपसर,  सातववाडी, साईनगर सोसायटी येथे असलेल्या भन्नाट बिर्याणी हाऊस या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला.

Pune cylendar blast : पुण्यात हडपसर येथे मध्यरात्री हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट

Sunday, February 11, 2024

पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक (७ किमी) आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक (५ किमी) मार्गिका सुरू करण्यात आल्या आहेत.

Pune metro : पुणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण! मेट्रो धावली मुठा नदीखालून; पाहा फोटो

Tuesday, February 6, 2024

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मजोज जरांगे पाटील लाखो मराठा समुदयासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यांच्या या मोरचयचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रांजनगव येथील मुक्काम आटोपून जरांगे पाटील हे सकाळी पहाटे ४ वाजता खराडी येथे आले. या ठिकाणी गोठवणाऱ्या थंडीत त्यांनी सभा घेतली. शिक्रापूर कोरेगाव भीमा मार्गावर जमलेला मराठा समुदाय.

Manoj Jarange Patil : मुंबईतील आंदोलनाचा पुण्यात ट्रेलर! मनोज जरांगेंसह लाखो मराठे रस्त्यावर; पाहा फोटो

Wednesday, January 24, 2024

मकर संक्रांतीनिमित्त प्राचीन गामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध रंगाच्या आणि विविध आकरातील पतंगांची सजावट करण्यात आली होती.

Pune kite festival: रंगीबेरंगी पतंगांनी सजले पुण्यातील प्राचीन काळभैरवनाथ मंदिर; पाहा फोटो

Monday, January 15, 2024

पुणे विमानतळाच्या नव्या  टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. हे नवे टर्मिनल अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या टर्मिनलची चर्चा सुरू होती.

Pune airport: पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

Saturday, January 13, 2024

२०२३ मध्ये अनेक घटनांचे साक्षीदार ठरलेल्या २०२३ या  सरत्या वर्षाला रविवारी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात निरोप देत २०२४चे जल्लोषात स्वागत केले.

Happy New Year 2024 : नवे संकल्प, नव उत्साहात पुणेकरांनी केले नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत; पाहा फोटो

Monday, January 1, 2024

पुण्यात  राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune Book Fest: पुस्तक वाचण्यात पुणेकर मग्न! पुण्यात पुस्तक महोत्सवाला तरुणाईचा प्रतिसाद, पाहा फोटो

Monday, December 18, 2023

राज्यात दोन दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पुणे जिल्ह्यात देखील दोन दिवसांपासूंन मोठा पाऊस सुरू आहे.

Pune Ambegaon hailstorm rain : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीषण गारपीट; शेतात, रस्त्यावर गारांचा खच, पाहा फोटो

Tuesday, November 28, 2023

पुण्यात पुणे नगर मार्गावर वडगाव शेरी येथे भीषण अपघात झाला. रिलायन्स कंपणीचा गॅस वाहतूक करणारा टँकर पहाटे ३ च्या सुमारास वडगाव शेरी चौकात पलटी झाला होता. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली होती.

vadgaon sheri accident: नगर रस्त्यावर गॅस टँकर उलटल्यानंतर काय झालं? पाहा फोटो

Monday, November 27, 2023

पुण्यातील विविध मंदिरात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिवे लावून  प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली सकरण्यात आली होती.   दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात जय श्रीराम... श्री महालक्ष्मी माता की जय... च्या नामघोषात  पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.

pune tripurari purnima: श्री महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिव्यांनी साकारली प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली

Monday, November 27, 2023